डाउनलोड प्रस्तुति
प्रस्तुति लोड हो रही है। कृपया प्रतीक्षा करें।
1
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाची रचना व कार्ये
स्वा ग त म् अर्थ व सांख्यिकी संचालनालयाची रचना व कार्ये
2
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाची रचना (त्रिस्तरीय)
संचालक अपर संचालक (मूल्यमापन) अपर संचालक (इआसं) अपर संचालक (समन्वय) सह संचालक (प्रशिक्षण) सह संचालक (राउ) उप संचालक (प्रशासन) उपायुक्त (नियोजन) कार्यालयातील संशोधन अधिकारी (मूल्यमापन) (6) प्रादेशिक सह संचालक (6) मुख्य संशोधन अधिकारी जिल्हा सांख्यिकी अधिकारी (36)
3
संचालनालयाच्या संवर्गावरील अधिकारी / कर्मचारी नियुक्त असलेले इतर प्रमुख विभाग/कार्यालये
महसूल- जिल्हा नियोजन समिती व विभागीय आयुक्तालयातील नियोजन कक्ष आरोग्य नियोजन शिक्षण कृषी – शेतमाल भाव समिती अन्न व नागरी पुरवठा जलसंपदा ग्राम विकास विक्रीकर, परिवहन, कामगार, रोजगार स्वयंरोजगार, साखर, सहकार,आदिवासी विकास, सामाजिक न्याय, पशुसंवर्धन, उद्योग, मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालये वैधानिक विकास मंडळ
4
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाची प्रमुख कार्ये
राज्य पातळीवरील सांख्यिकीबाबतची प्रमुख संस्था (Nodal Agency) राज्य उत्पन्नाचे व जिल्हा उत्पन्नाचे अंदाज तयार करणे राज्य अर्थसंकल्पाचे आर्थिक व उद्देशानुसार वर्गीकरण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे लेखे संकलन ग्राहक किंमती निर्देशांक तयार करणे - ग्रामीण व नागरी राष्ट्रीय पाहणी व गणनांतील सहभाग सामाजिक - आर्थिक सर्वेक्षणे (राष्ट्रीय नमुना पाहण्या) जन्म व मृत्यू नमुना नोंदणी पाहणी – ग्रामीण आर्थिक गणना राष्ट्रीय भवन निर्माण सांख्यिकी वार्षिक उद्योग पाहणी राज्याची व्यवसाय नोंदवही तयार करणे
5
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाची प्रमुख कार्ये
योजनांतर्गत योजनांचे मूल्यमापन विविध पाहणी व गणनांसाठी माहिती नोंदणी व माहिती संस्करण प्रणाली विकसन योजनांतर्गत योजनांच्या संनियंत्रणासाठी MP-SIMS प्रणालीचे विकसन व व्यवस्थापन व राज्य विधीमंडळ तसेच निती आयोगास सादर करावयाचे अहवाल राज्य माहिती संचयिकेचे विकसन व निरंतर अद्ययावतीकरण संचालनालयातील अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन व राज्य प्रशिक्षण धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्राची आर्थिक पाहणी (अर्थसंकल्पिय प्रकाशन) विविध प्रकाशने
6
संचालनालयाच्या संवर्गावरील मंजुर पदे
गट मंजूर खुद्द प्रतिनियुक्ती अ 142 44 99 ब-राजपत्रित 258 70 189 ब-अराजपत्रित 463 135 328 क 870 603 267 ड 139 - एकूण 1872 991 881
7
मुख्य कार्यालयातील शाखा व त्यांची कार्ये
समन्वय:- प्रमुख- अपर संचालक(समन्वय), प्रमुख संस्था व संपर्क संस्था म्हणून सर्व कामे सांख्यिकी योजना व प्रकल्पांची छाननी सांख्यिकी कक्षांच्या कामांचा आढावा व शासनास अहवाल सांख्यिकी कक्षांच्या अडचणी-बैठका प्रादेशिक व जिल्हा सां.का. तील कामांचे समन्वय प्रशासकीय माहिती शाखा:- कर्मचारी गणना, ग्रामस्तरावरील महत्वाच्या बाबींसाठी पत्रके, कें. सां. आयोग व केंद्र शासनास माहिती पुरविणे व बैठका, स्थानिक संस्थांतील उत्पन्न-खर्च, प्रदेशिक/जिल्हा स्तरावरील प्रकाशनांच्या कामावर संनियंत्रण प्रकशन शाखा:- आर्थिक पाहणी, सांख्यिकी गोषवारा, संक्षिप्त सांख्यिकी, जिल्ह्याकरिता निवडक निर्देशांक, आर्थिक आकडेवारी, त्रैमासिक सांख्यिकी पत्रिका (6) प्रकाशनांचे प्रकाशन (दरवर्षी) याशिवाय ग्रा.पं. उत्पन्न-खर्चाचे 5 तक्ते ग्रंथालय:- सांख्यिकी, अर्थशास्त्र व संगणित्र – 7000, 31 मानार्थ पुस्तके रेखाचित्र शाखा:- विविध प्रकाशनांकरिता आलेख व नकाशे
8
मुख्य कार्यालयातील शाखा व त्यांची कार्ये
राष्ट्रीय उत्पन्न:- प्रमुख- सह संचालक (राउ), 2-उपसंचालक, राज्य/जिल्हा उत्पन्न, किंमती, वार्षिक उद्योग पाहणी, इ. राज्य उत्पन्न:- राज्याच्या अर्थ व्यवस्थेतील विविध 13 क्षेत्रांकरिता राज्य उत्पन्नाचे अंदाज- दर्वर्षी, केंद्राच्या अंदाजाशी तुलनात्मक अंदाज जिल्हा उत्पन्न:- जिल्हापातळीवरील नियोजन प्रक्रिया व धोरण ठरविण्याकरिता जिल्हा उत्पन्नाचे अंदाज-दरवर्षी लोकवित्त:- राज्याच्या व स्थानिक संस्थांच्या अंदाजपत्रकांचे पृथ:करण – महसुली कर्च व त्यातील वस्तू व सेवांवरील खर्च, बदली केलेल्या रक्कमा, भांडवल निर्मिती, वित्त विषयक आवक-जावक, वाणिज्य व औद्योगिक उपक्रमावरील जमा व खर्च, इ. भांडवल निर्मिती:- केंद्र, राज्य व स्थानिक संस्थांचे उपक्रम, मत्स्योद्योग व खाणी यातील स्थिर भांडवल निर्मितीचे उपभोग्य खर्चाचे अंदाज, केंद्रशासनास अर्थ:- सी.पी.आय. (ग्रमीण-68 व नागरी-74, सप्ताहिक किरकोळ किंमती-127 वस्तू) वार्षिक उद्योग पाहणी:- वा.उ.पा.-दरवर्षी 4500 कारखान्यांची माहिती याशिवाय औद्योगिक सुरक्षा व आरोग्य-20000, पेमेंट ऑफ वेजेस अधिनियम-18000, प्रसुती अधिनियम विवरणपत्रे प्राप्त होतात- छननी, माहिती नोंदणी, तक्तीकरण तसेच औद्योगिक उत्पादनाचे तिमाही निर्देशांक
9
मुख्य कार्यालयातील शाखा व त्यांची कार्ये
राष्ट्रीय नमुना पागणी:- प्रमुख- सद्या अपर संचालक, उपसंचालक- रोजगार, बेरोजगार, कुटुंबांचा घरगुती खर्च, वस्तू निर्माण, व्यापार, ग्रामीण भागातील कर्ज व गुंतवणूक, इ. सामाजिक व आर्थिक विषयांवर केंद्र शासनाच्या सूचनेनुसार नमुना पाहणी, एतदर्थ पाहणी, निरीक्षणे, पत्रकांची छाननी, माहिती नोंदाणी, वैतीकरण, शीघ्रतक्तीकरण, विश्लेषन, अहवाल लेखन जन्म मृत्यु नमुना नोंदणी:- केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्यातील 250 गावात नोंदी, माहितीवर अहवाल लेखन मूल्यमापन:- प्रमुख- अपर संचालक (मूमा), 1-सहसंचालक, 5-उपसंचालक- शासनाने सुचविलेल्या योजनांचे/कार्यक्रमांचे मूल्य्मापन अभ्यास, कामे:- दिशादर्शक टिपणी, पत्रके, सूचनासंच, प्रशिक्षण, माहिती संकलन, निरीक्षणे, माहिती नोंदणी, वैधतीकरण, तक्तीकरण, अहवाल लेखन प्रशिक्षण:- प्रमुख:- सहसंचालक (प्रशिक्षण)- लि.टं./अंवेषक, सांख्यिकी सहायक यांचेसाठी विभागीय प्रशिक्षण व परीक्षा, इतर सर्व अधिकारी/ कर्मचारी यांचेसाठी राज्य प्रशिक्षण धोरणानुसार, सांखिकी विषयांसाठी नासा व इतर प्रशिक्षण संस्थामार्फत प्रशिक्षण
10
मुख्य कार्यालयातील शाखा व त्यांची कार्ये
महाराष्ट्र राज्याचे प्रशिक्षण धोरण (२३ सप्टेंबर, २०११) गरज:- सर्व स्तरावर कार्यक्षमता वाढवून गतिमान प्रशासन होण्यासाठी व्यवस्था:- मा.मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य प्रशिक्षण कृती दल प्रकार:- तांत्रिक, प्रशासनिक, सेवांतर्गत, विदेशातील (विशिष्ट प्रवर्ग) टप्पे व कालावधी:- प्रशिक्षण संस्था:- राज्य- यशदा (शिखर), विभागीय प्रशासन प्रशिक्षण संस्था, जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र टप्पे /गट (कलावधी) गट-अ गट-ब गट-क गट-ड पायाभूत (नामनिर्देशन) सहा आठवडे दोन आठवडे एक आठवडा पदोन्नतीनंतरचे तीन दिवस (२१) उजळणी (५ ते ७ वर्षातून) पाच दिवस बदलीनंतरचे १ ते ३ दिवस नवीन विषयाची तोंडओळख विदेशातील अद्याप निश्चित होणे बाकी
11
मुख्य कार्यालयातील शाखा व त्यांची कार्ये
इलेक्ट्रॉनिक आकडेवारी संस्करण केंद्र:- प्रमुख- सद्या 3- सह संचालक, 8-उपसंचालक- मोठ्या प्रमाणावर संकलीत माहिती (रानपा, वाउपा, किंमती, कारखाने सांख्यिकी, इ.) संगणकावर नोंदणी, वैधतीकरण, तक्तीकरण, सासद्वारे विश्लेषण, एमपी-सीम्स, राज्य माहिती संचयिका, संगणक, प्रिंटर्स, इ. खरेदी व दुरुस्ती, संगणकीकरण तसेच याबाबत आवश्यकतेनुसार शासकीय कार्यालयाना सल्ला देणे, संगणकीकरणासाठी/ प्रकल्प राबविण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळ मिळविणे, इ. विश्लेषण व संशोधन:- प्रमुख- मुख्य संशोधन अधिकारी, 2-वरिष्ठ संशोधन अधिकारी- प्रमुख संस्था व संदर्भ संस्था संबधीत कामे, शासनास धोरणात्मक निर्णयासाठी-आर्थिक क्षेत्राबाबत आकडेवारीचे विश्लेषण करुन अहवाल/ टिपण्या, मानव विकास, तांत्रिक टिपण्या, समित्यांसाठी आवश्यक आकडेवारी, इ.
12
मुख्य कार्यालयातील शाखा व त्यांची कार्ये
प्रशासन:- प्रमुख- संचालक, 1- उप संचालक, 4- उपशाखा प्रशासन-1:- संचालकांची कामे व गोपनीय कामे प्रशासन-2:- सेवाविषयक बहुतांश कामे प्रशासन-3:- सर्व House Keeping ची व काही सेवा विषयक कामे (रजा, सेवानिवृत्ती प्रकरणे, भ.नि.नि./ घरबांधणी-अग्रीम, इ.) प्रशासन-4:- अंदाजपत्रके व सर्व परकारची देयके, खर्च ताळमेळ, सेवा पुस्तके, इ.
13
जिल्हा व प्रादेशिक स्तरावरील कार्यालयातील कामाचे स्वरुप
प्रदेशिक कार्यालये: सहा विभागीय ठिकाणी, सहसंचालक हे प्रादेशिक कार्यालय प्रमुख मुख्य कार्यालयाने सोपविलेली कामे जि.सां.का. कडून करुन घेणे जि.सां.का. वर नियंत्रण, मार्गदर्शन करणे, कामांचे नियोजन करणे मु.का. व जि.सां.का. यांच्यात समन्वय साधणे, इ. जि.सां.कार्यालये: 36, जिल्हा सांख्यिकी अधिकारी हे कार्यालय प्रमुख आवश्यकत्या सांख्यिकी माहितीचे संकलन मूल्यमापन अभ्यासाचे क्षेत्रीय काम पाहण्या/गणनांची कामे/ कामात सहभाग, इ.
14
धन्यवाद!
इसी तरह की प्रस्तुतियाँ
© 2024 SlidePlayer.in Inc.
All rights reserved.