प्रस्तुति लोड हो रही है। कृपया प्रतीक्षा करें।

प्रस्तुति लोड हो रही है। कृपया प्रतीक्षा करें।

Franchisee ने इथे login करावे.

इसी तरह की प्रस्तुतियाँ


विषय पर प्रस्तुति: "Franchisee ने इथे login करावे."— प्रस्तुति प्रतिलेख:

1 Franchisee ने इथे login करावे.

2 तुम्हाला दिलेला स्वतःचा email id व password टाकावा.

3 त्यानंतर तुम्हाला ही Welcome स्क्रीन दिसेल.

4 त्यामध्ये तुम्हाला Project report मेनू वर क्लिक करून PR Appliction, PR delivery,
Report अशी सब मेनू दिसतील. त्यावरील PR Application वर click करावे.

5 Application Form open झाल्यानंतर सर्व माहिती भरावी. जिथे
Application Form open झाल्यानंतर सर्व माहिती भरावी.जिथे *(Star) असेल ती माहिती तुम्हाला अनिवार्य असेल.

6 Project साठी लागणारी documents सातबाराचा उतारा, 8A,Quotation,other मध्ये passport size
फोटो, आधार कार्डची झेरोक्स Upload करावी(NOTE: जर documents COMPUTER मध्ये save नसतील तर scanner चा वापर करून documentes Upload करावे)

7 Application Form भरल्यानंतर Submit या Button वर click करा

8 तुम्हाला जर PR Appliction च्या details व माहिती अपडेट करायची असेल
तर List या बटन वर क्लिक करावे.

9 नंतर तयार केलेल्या project reportची लिस्ट ओपन होईल.त्यातील select
या लिंक वर क्लिक करून त्याचा डेटा तुम्हाला अपडेट करता येऊ शकतो.

10 Payment केल्याची पावती घेण्यासाठी receipt या button वर click करावे

11 Print button वर click करून payment receipt घ्यावी

12 Project Report मिळेपर्यंत ही पावती जपून ठेवावी

13 तयार झालेल्या report ची delivery check करण्यासाठी PR delivery
वर click करावे

14 ज्या client चा report head ofice ने तुम्हाला पाठविला आहे तो तुम्हाला Not delivery चा checkbox click केल्यानंतर search button दाबल्यानंतर मिळेल

15 पुढील screen अशी असेल.

16 कुपया लक्षात ठेवा आपल्याकडे Print स्वरुपात असणाऱ्या project Report Form मधील delivery Report Note भरून घ्यावी व feedback form सुद्धा भरून घ्यावा तो कागद जपून ठेवावा .आपण provide केलेल्या guidace ने ते समाधानी आहेत की नाही हे त्यावरून कळते

17 Project report ची delivary check करण्यासाठी delivery चा checkbox click केल्यानंतर
search button दाबल्यानंतर मिळेल

18 पुढील screen अशी असेल.

19 त्यामध्ये तुम्हाला Project report मेनू वर क्लिक करून PR Appliction, PR delivery,
Report अशी सब मेनू दिसतील. त्यावरीलReport वर Click करून PR Application report Select करावे.

20 आपल्याला जो Project report पाहिजे त्या project ची तारीख todate येथे टाकावी ,नंतर Project कोणता आहे तो project report येथे select करावा

21


डाउनलोड ppt "Franchisee ने इथे login करावे."

इसी तरह की प्रस्तुतियाँ


गूगल के विज्ञापन