प्रस्तुति लोड हो रही है। कृपया प्रतीक्षा करें।

प्रस्तुति लोड हो रही है। कृपया प्रतीक्षा करें।

कोन - कोटीकोन A C P B Q R ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते अशा कोनांना परस्परांचे कोटीकोन असे म्हणतात.

इसी तरह की प्रस्तुतियाँ


विषय पर प्रस्तुति: "कोन - कोटीकोन A C P B Q R ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते अशा कोनांना परस्परांचे कोटीकोन असे म्हणतात."— प्रस्तुति प्रतिलेख:

1 कोन - कोटीकोन A C P B Q R ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते अशा कोनांना परस्परांचे कोटीकोन असे म्हणतात.

2 कोन - पुरककोन C P A B Q R ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते अशा कोनांना परस्परांचे पुरककोन असे म्हणतात.

3 कोन - संगतकोन A P Q R ज्या दोन कोनांमध्ये एक भुजा सामाईक असते, परंतु, ज्यांचे क्षेत्र सामाईक नसते अशा कोनांना परस्परांचे संगतकोन म्हणतात. आकृतीमध्ये  AQP व  PQR हे परस्परांचे संगतकोन आहेत.

4 कोन - रेषीय जोडीतील कोन P A Q R जेव्हा दोन संगतकोन एकमेकांचे पुरककोनही असतात तेव्हा त्यांना रेषीय जोडीतील कोन म्हणतात. आकृतीमध्ये  AQP व  PQR हे रेषीय जोडीतील कोन आहेत.


डाउनलोड ppt "कोन - कोटीकोन A C P B Q R ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते अशा कोनांना परस्परांचे कोटीकोन असे म्हणतात."

इसी तरह की प्रस्तुतियाँ


गूगल के विज्ञापन