प्रस्तुति लोड हो रही है। कृपया प्रतीक्षा करें।

प्रस्तुति लोड हो रही है। कृपया प्रतीक्षा करें।

Wel Come.

इसी तरह की प्रस्तुतियाँ


विषय पर प्रस्तुति: "Wel Come."— प्रस्तुति प्रतिलेख:

1 Wel Come

2 नमस्कार चावडी मित्र , आपल्या चावडी ऑफिसचे काम तसेच चावडी मित्रांच्या ऑफिसचे काम सोयीस्कर व्हावे यासाठी हेड ऑफिस ने एक नवीन Software Software तयार केले आहे.तरी त्याचे काम पूर्ण झालेले आहे.व त्याचे लॉगिन आय डी. आणि पासवर्ड तुम्हाला मेलद्वारे पाठविले आहेत. तरी या Software चा वापर पुढीलप्रमाणे करता येईल

3 १. Software चे काम करताना सर्वात अगोदर आपली chawadi. co
१.Software चे काम करताना सर्वात अगोदर आपली chawadi.co.in वेबसाईट ओपन करावी.

4 २.More या मेनुमधील फ्रांचायझी लॉगिन या सब मेनूवर वर क्लिक करून Software ओपन करावे .

5 ३.आता चावडीचे नवीन Software ओपन होईल.

6 ४. त्यामध्ये तुम्हाला दिलेला लॉगिन आय डी
४.त्यामध्ये तुम्हाला दिलेला लॉगिन आय डी. आणि पासवर्ड टाकून आपले पेज ओपन करावे..

7 ५.त्यामध्ये तुम्हाला Admin मेनू वर क्लिक करून User ,Download Material व Hierarchy Master, अशी सब मेनू दिसतील.

8 ६.त्यातील User वर क्लिक करून Consultant,Reception,Followup असे सर्व Master
तयार करता येतील

9 ७.User मेनुमधील Consultant user master वर क्लिक करून दिलेला फॉर्म ओपन होईल.
User ची माहिती भरून Consultant user mastar तयार करावे.व फॉर्म सबमिट करावा

10 ८.तुम्हाला जर Consultant user master च्या details व माहिती अपडेट करायची असेल
तर List या बटन वर क्लिक करावे.

11 ९. नंतर तयार केलेल्या Consultant user master ची लिस्ट ओपन होईल
९.नंतर तयार केलेल्या Consultant user master ची लिस्ट ओपन होईल.त्यातील select या लिंक वर क्लिक करून त्याचा डेटा तुम्हाला अपडेट करता येऊ शकतो.

12 १०.User मेनुमधील Reception user master वर क्लिक करून दिलेला फॉर्म ओपन होईल.
User ची माहिती भरून Reception user mastar तयार करावे.व फॉर्म सबमिट करावा.

13 ११.तयार केलेल्या Reception user master ची लिस्ट ओपन करून त्यातील select या
लिंक वर क्लिक करून त्याचा डेटा तुम्हाला अपडेट करता येऊ शकतो.

14 १२.User मेनुमधील Followup user master वर क्लिक करून दिलेला फॉर्म ओपन होईल.
User ची माहिती भरून Followup user mastar तयार करावे.व फॉर्म सबमिट करावा.

15 १३.तयार केलेल्या Followup user master ची लिस्ट ओपन करून त्यातील select या
लिंक वर क्लिक करून त्याचा डेटा तुम्हाला अपडेट करता येऊ शकतो.

16 १४.Admin मेनुमधील download Material या मेनूमध्ये तुम्हाला Training,Project &
Project Report Download हे तीन सब मेनू दिसतील

17 १५. download Material या मेनुमधील Training Download ओपन करून तुम्हाला ज्या
training ची माहिती Download करायची आहे ती select करावी.

18 १६.Download Material या मेनुमधील Project Download ओपन करून तुम्हाला ज्या
प्रोजेक्ट ची माहिती पाहिजे ती select करून त्याची माहिती ओपन करू शकता.

19 १७.Download Material या मेनुमधील Project Report Download ओपन करून करून
तुम्हाला जो प्रोजेक्ट download करायचा आहे तो select करून download करावा.

20 १८.Admin मेनुमधील Hierarchy master या मेनू मध्ये Franchisee व Field Executive

21 १९. त्यानंतर Hierarchy master या मेनूमधील Franchisee master हा सब मेनू ओपन
करून त्यामध्ये तुमची पूर्ण details असलेला फॉर्म ओपन होईल.

22 २०.Franchisee master फॉर्म मध्ये तुम्ही फक्त तुमचा Address,Education,Contact No, Password,Photo,Pan Card ,KYC Document,Firm.Regi.Certif.,Remark इ.फिल्ड अपडेट करू शकता.

23 २१.Business Module या मेनुमधील Enquiry(Personal info),Enquiry Office Use,New
Followup, Modify Followup,Report हे सब मेनू दिसतील.

24 २२. २१.Business Module या मेनुमधील Enquiry(Personal info) हा फॉर्म ओपन करून

25 २३.त्यानंतर भरलेल्या Enquiry ची लिस्ट ओपन करून तुम्हाला जर एखादी Enquiry अपडेट करायची
असेल तर तुम्ही Enquiry समोरील select या लिंक वर क्लिक करून ती अपडेट करू शकता

26 २४.Business Module या मेनुमधील Enquiry Office Use सब मेनू ओपन करून इथे
तुम्ही व्हिजिटर चे नाव टाकून Pending अथवा Completed Enquiry search करू शकता. जर बाहेरील Reception च्या व्यक्तीने Enquiry Consaltant किंवा फ्रांचायझी ओनर ला पाठवली असेल तर Enquiry For Office Use या बटन वर क्लिक करून Reception वरील आलेल्या व्यक्तीला आपल्या समोर माहिती देऊन पुन्हा अगोदर सांगितल्याप्रमाणे माहिती भरून फॉर्म सबमिट करावा.

27 २५.Business Module या मेनुमधील New Followup हा सब मनु ओपन करून त्यामध्ये तुम्हाला
आलेल्या नवीन Enquiry चा Followup घ्यायचा असेल तर ती Enquiry search किंवा लिस्टमधील Enquiry समोरील select या लिंक वर क्लिक करून अपडेट करू शकता.

28 २६.Business Module या मेनुमधील Modify Followup या सब मेनू मध्ये तुम्हाला जर आधी
घेतलेल्या Enquiry Follwup अपडेट किंवा modify करायची असेल तर या मध्ये srach करून ती modify करू शकता.

29 २६.Business Module या मेनुमधील Report या सब मेनू मध्ये Enquiry Report,Followup
Report व Followup Close Report हे तीन सब मेनू दिसतील.

30 २७.Report या सब मेनुतील Enquiry Report वर क्लिक करून तुम्ही आलेल्या सर्व
Enquiry चे Date टाकून सर्व Report पाहू शकता.

31 २८.Report या सब मेनुतील Followup Report वर क्लिक करून तुम्ही आलेल्या सर्व
Enquiry चे Followup Report पाहू शकता.

32 २९.Report या सब मेनुतील Followup Close Report मध्ये तुम्ही ज्या Enquiry ला

33 Enquiry Form भरताना घ्यावयाची काळजी
संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून घ्या. Contact No,Birthdate आठवणीने योग्य भरा जर कोणाच्या Refrence ने टी व्यक्ती आली असेल तर त्याचा संपर्क,नाव,व मोबाईल नंबर घेण्यास विसरू नका. जर माहती Reception लेवल ला भरून घेतली असेल पण Reception स्वतः माहिती डेट नसेल तर Transfer to Consultant किंवा Franchisee असा option निवडून फॉर्म सबमिट करून टाकावा. ५. For Office Use Only इथे जी व्यक्ती आलेल्या व्यक्तीस माहिती देणार असेल तर त्याचे नाव टाकावे.चर्चेनंतर Project बदलला असल्यास परत Project Select करावा.जर शेतकर्यास संपूर्ण मार्गदर्शन (Trunkey Consultancy ) आपल्याकडून हवी असल्यास तिथे तिक करावे. ६. जर शेतकरी समाधानी झालेला असे वाटले तर Costomer Satisfy वर क्लिक करावे. ७. जर शेतकरी नाखूष आहे असे वाटल्यास Costomer Unsatisfy वर क्लिक करावे. ८. जर शेतकरी त्रासदायक वाटत असल्यास DND वर क्लिक करावे व त्याचे Reason येथे करणे नमूद करावे.

34 ९. जर Costomer Satisfy असेल तर खालील चावा पैकी जी सेवा हवी असेल टी निवडावी
१० जर तत्काळ समोरील व्यक्ती एखादी सेवा घेण्यास इच्छुक असेल तर Enquiry Confirm बटन वर क्लिक करावे. ११. जर समोरील व्यक्तीस पुन्हा Followup करण्याची आवश्यकता नाही तर Enquiry Closed १२. व फॉर्म सबमिट करावा. १३. जर आपल्याला आपल्या ऑफिस मधील सर्व Active admin User ची लिस्ट बघायची असेल तर Report या मेनू वर जाऊन Hirarchy बघावी.मात्र यांचे User Name & Password पाहतील १४. Followup करणारी व्यक्ती New Followup बटना वरती जाईल आलेल्या Enquiry ची लिस्ट तिथे बघायला मिळेल.

35 Software च्या अधिक माहिती साठी
सुवर्णा वाघमारे यांना ७७२२०५२६०७ या नंबर वर फोन करावा. ********धन्यवाद********


डाउनलोड ppt "Wel Come."

इसी तरह की प्रस्तुतियाँ


गूगल के विज्ञापन