प्रस्तुति लोड हो रही है। कृपया प्रतीक्षा करें।

प्रस्तुति लोड हो रही है। कृपया प्रतीक्षा करें।

ECOSYSTEM Dr. Sanjay B. Jagtap

इसी तरह की प्रस्तुतियाँ


विषय पर प्रस्तुति: "ECOSYSTEM Dr. Sanjay B. Jagtap"— प्रस्तुति प्रतिलेख:

1 ECOSYSTEM Dr. Sanjay B. Jagtap
Dr. Babasaheb Ambedkar College, Aundh, Pune Dr. Sanjay B. Jagtap Dr. Babasaheb Ambedkar College, Aundh, PunePune

2 प्रस्तावना सजीव ज्या भौगोलिक प्रदेशात राहतात आणि आपले जीवन जगतात त्या स्थळाला अधिवास म्हणतात. पर्यावरणात जैविक व अजैविक घटकांनी सजीवांचा अधिवास घडत असतो. सजीवांची उत्पत्ती, वाढ, व शेवट अधिवास पर्यावरणातून पूर्ण होतो याच कारना मुळे अधिवासातील पर्यावरणाचा सजीव घटका वर परिणाम होत असतो. १९३५ ला ए. जी. टानसले या ब्रिटीश शास्त्रन्ज्ञ Eco – नैसर्गिक निवास्थान व System – विशिष्ठ व्यवस्था होय. या अनन्यसाधारण घनसंबंधतून निर्माण होणाया आकृतिबंधाला परिसंस्था (ECOSYSTEM) असे म्हणतात.

3

4

5 परिसंस्था वैशिस्ठे परिसंस्था सौरचना क्रमबद्ध व सर्वसमावेशक असते.
२. परिसंस्था एकरूप असते. यात सर्व घटक एकाच चौकटीत येतात. ३. परिसंस्था सतत कार्यरत असते. घटनांचे चक्र सतत सुरु असते. ४. परीसंस्थात निश्चित संघटन असते. कारण सर्व घटक आपली कामे नियोजनपूर्वक करत असतात. ५. परिसंस्था कार्य हे उर्जाप्रवाह व पोषक द्रवाचे चक्रीकरण यावर अवलंबून असते. ६. परीसंस्थात उर्जाप्रवाह वनस्पती कडून निश्चित केले जातात.

6 परिसंस्था संरचना (अ) अजैविक घटक प्राकृतिक घटक – तापमान, आद्रता, मृदा, खनिजे, सूर्यप्रकाश, पर्जन्य रासायनिक घटक- O2, Co2, N2,H2, Ozone, (ब) जैविक घटक उत्पादक – वनस्पती भक्षक – प्राथमिक, द्यीतीय, तृतीयक विघटक

7

8

9 उर्जाविनिमय स्तर T5 अन्नउर्जा निम्नस्तरावरुन उच्चस्तराकडे संक्रमित होत असते. या संक्रमणाचा अभ्यास करून अन्नउर्जा संक्रमणाचा विविध पातलान्या उर्जाविनिमय स्तर म्हणले जाते. T4 T3 T2 T5 T1

10

11 अन्नजाळी

12

13 परिस्थितीक मनोरा संख्येचा मनोरा

14 जैविक वस्तुमानाचा मनोरा

15 उर्जेचा मनोरा

16 पोषक द्रव्याचे चक्र पोषक द्रव्याचे चक्र


डाउनलोड ppt "ECOSYSTEM Dr. Sanjay B. Jagtap"

इसी तरह की प्रस्तुतियाँ


गूगल के विज्ञापन