प्रस्तुति लोड हो रही है। कृपया प्रतीक्षा करें।

प्रस्तुति लोड हो रही है। कृपया प्रतीक्षा करें।

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

इसी तरह की प्रस्तुतियाँ


विषय पर प्रस्तुति: "उच्च व तंत्र शिक्षण विभाग"— प्रस्तुति प्रतिलेख:

1 उच्च व तंत्र शिक्षण विभाग
सुस्वागतम उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन

2 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी)

3 प्रस्तावना राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थांसाठी निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विहित अटी व शर्ती नुसार शासकीय, शासन अनुदानित (शासकीय अभिमत विद्यापीठासह) व खाजगी विनाअनुदानित (खाजगी अभिमत विद्यापीठे व स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) महाविद्यालये / तंत्रनिकेतने सक्षम प्राधिका-यामार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (व्यवस्थापन कोटयातील /संस्था स्तरावरील प्रवेश वगळून) प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांसाठी योजना लागू केली आहे. तसेच उच्च शिक्षण संचालनालयातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांनाही सदर योजना लागू आहे.

4 अभ्यासक्रम क्र. विभागाचे नांव अभ्यासक्रम १. उच्च्‍ व तंत्रशिक्षण विभाग
( ५३९ अभ्यासक्रम ) पदविका - अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ऍ़ंड कॅटरिंग टेक्नॉलॉजी (एच.एम.सी.टी.) पदवी - अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ऍ़ंड कॅटरिंग टेक्नॉलॉजी (एच.एम.सी.टी.), वास्तुशास्त्र (आर्किटेक्चर ऍ़न्ड टाऊन प्लानिंग), फार्म. डी. कला, वाणिज्य , विज्ञान , विधी , शिक्षण शास्र , शारीरिक शिक्षण पदव्युत्तर पदवी – व्यवस्थापन शास्र (एम.बी. ए./एम.एम.एस.), औषधनिर्माण शास्त्र, मास्टर ऑफ कंम्प्युटर अप्लिकेशन (एम.सी.ए.) कला, वाणिज्य , विज्ञान , शिक्षण शास्र , शारीरिक शिक्षण  २. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (१० अभ्यासक्रम ) पदवी : एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस., बी.यू.एम.एस., बी.पी.टी.एच., बी.ओ.टी.एच., बी.एस.सी. नर्सिंग, बी.ए.एस.एल.पी , बी.पी .& ओ.  ३. कृषी विभाग ( २४ अभ्यासक्रम) पदविका : कृषी पदवी : कृषी व संलग्न विभाग, फलोद्यान, जैव तंत्रज्ञान, अन्न तंत्रज्ञान, शेती व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी : कृषी व संलग्न विषय  ४. पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यसाय विभाग ( १६ अभ्यासक्रम ) पदविका : दुग्धव्यवसाय व्यवस्थापन, पशुसंवर्धन व्यवस्थापन पदवी : प्राणीशास्त्र व पशुसंवधन, दुग्धतंत्रज्ञान, मत्स्यविज्ञान पदव्युत्तर पदवी : प्राणी शास्त्र

5 शिष्यवृत्तीची रक्कम अ.क्र. प्रकार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा
शैक्षणिक शुल्काच्या (Tuition Fee) परीक्षा शुल्काच्या विकास शुल्काच्या तंत्र शिक्षण, पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य संवर्धन, कृषी 8 लाख 50 टक्के -- वैद्यकीय

6 शिष्यवृत्तीची रक्कम - उच्च शिक्षण अ. शिक्षण शुल्क ब. परीक्षा शुल्क
शिष्यवृत्तीची रक्कम - उच्च शिक्षण अ. शिक्षण शुल्क उत्प्‍न्न्‍ मर्यादा अभ्यासक्रम शासकीय अशासकीय अनुदानित अंशत: अनुदानित (टप्पा अनुदानित विना अनुदानित) कायम विना अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रम रु लाख पर्यंत 100% 50% रु लाख ते रु. 8 लाखापर्यंत पर्यंत  बिगर व्यावयायिक अभ्यासक्रम रु. 8 लाखापर्यंत 100 % ब. परीक्षा शुल्क व्यावसायिक अभ्यासक्रम परीक्षा शुल्काच्या 50 टक्के बिगरव्यावसायिक अभ्यासक्रम परीक्षा शुल्काच्या 100 टक्के

7 अटी व शर्ती अर्जदार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा.
विद्यार्थी निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये सक्षम प्राधिका-यामार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (CAP) प्रवेशित असावा. व्यवस्थापन कोटयातील / संस्था स्तरावरील प्रवेशित विद्यार्थ्यांना सदर योजना लागू नाही. उच्च शिक्षण विभागातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना सुद्धा ही योजना लागू आहे. कुटुंबातील केवळ कोणत्याही दोन अपत्यांपर्यंत मर्यादीत राहील. कुटूंबाचे (दोन्ही पालकांचे एकत्रित) वार्षिक उत्पन्न रु. 8 लाखा पर्यत असावे. अर्जदार इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभार्थी नसावा.

8 अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे
नविन अर्जांसाठी :- विद्यार्थ्यानी ऑनलाईन अर्ज भरणे. महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) शैक्षणिक वर्षाच्या लगतपुर्वीच्या वित्तीय वर्षातील कुटूंबाचे (दोन्ही पालकांचे एकत्रित) वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र (संबंधीत तहसीलदार अथवा सक्षम अधिका-याने दिलेले). नुतनीकरणांच्या अर्जांसाठी :- विद्यार्थ्याची मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या परीक्षेची गुणपत्रिकेची छायांकीत प्रत.

9 अर्ज भरण्याची पध्दती विद्यार्थ्याने वरील अटी व शर्तीनुसार पात्र ठरत असल्यास, ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करुन आवश्यक त्या स्कॅन कॉपी जोडून (अपलोड) काळजीपूर्वक भरावयाचा आहे. संस्थेने शासनाने ठरवून दिलेल्या पात्रतेच्या निकषांनुसार पात्र ठरणा-या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज पडताळणी करुन प्रमाणित करणे अनिवार्य आहे. सहनियंत्रण व समन्वयक अधिकारी निकषांनुसार पात्र ठरणा-या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज पडताळणी करुन प्रमाणित करतील.

10 वितरणाची पध्दती याप्रमाणे पात्र लाभार्थ्यांना मंजूर करण्यात येणारी अनुज्ञेय शिक्षण शुल्काची रक्कम ही दोन हप्त्यांमध्ये लाभार्थी विद्यार्थ्यास देण्यात येईल. त्यापैकी प्रथम हप्ता हा शैक्षणिक वर्षातील ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत व उर्वरित दुसरा हप्ता फेब्रुवारी अखेरपर्यंत लाभार्थ्यांच्या आधार सलंग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल.

11 अन्य महत्वपूर्ण बाबी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आधिपत्याखालील उच्च शिक्षण संचालनालय, कला संचालनालय व तंत्र शिक्षण संचालनालय यांच्या अखत्यारीतील पात्र अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना अनुज्ञेय शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती, परीक्षा शुल्क आणि निर्वाह भत्ता देण्यासाठी सदर योजने अंतर्गत अनुक्रमे संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, संचालक, कला संचालनालय आणि संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय यांना संनियंत्रण व समन्वयक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाच्या आधिपत्याखालील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या पात्र अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना अनुज्ञेय शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्ता देण्यासाठी संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय यांना संनियंत्रण व समन्वयक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण संचालनालयांच्या नियंत्रणाखालील विभागीय सहसंचालक यांना योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.

12 विभागाने केलेली कार्यवाही
उ.व.तं.शि विभागाचे संस्थांनी शिक्षण शुल्काच्या ५० टक्के रक्कम न घेण्याबाबत पत्र (२०.०६.२०१८) उ.व.तं.शि विभागाचे अडचणींचे निराकरण करण्याबाबत पत्र (२४.०७.२०१८) तंत्रशिक्षण संचालनालयाचे परिपत्रक (०८.०५.२०१८, १५.०६.२०८, २०.०६.२०१८) तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागनिहाय नोडल अधिकारी परिपत्रक (११.०७.२०१८) उच्चशिक्षण संचालनालयाचे परिपत्रक (१७.०२.२०१८,०९.०४.२०१७,२२.०६.२०१८ ) उच्च शिक्षण संचालनालयाचे राज्य / विभाग / विद्यापीठ स्तरावर नोडल अधिकारी परिपत्रक (११.०७.२०१८ ) वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे परिपत्रके (२०.०६.२०१८, ०४.०७.२०१८, ) उ.व.तं.शि विभागाचे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर समितीबाबत शासन निर्णय (०२.०८.२०१८)

13 पशुसंवर्धन, दुग्धविकास
लाभार्थी विभागाचे नाव विद्यार्थी संख्या मंजूर निधी (रु. कोटी) वितरीत निधी तंत्र शिक्षण 1,58,379 506.89 उच्च शिक्षण 72,238 ३७.०० वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग 13,755 79.81 कृषी विभाग १६,१३१   ३४.७०   ३४.०२ पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभाग 224 0.34

14 तंत्र शिक्षण विभागिय कार्यालय
माहितीकरिता संपर्क तंत्र शिक्षण विभागिय कार्यालय विभाग विभागीय अधिकारी दूरध्वनी क्रमांक 1 अमरावती डॉ. ए. एम. अली 2 औरंगाबाद डॉ. गोविंद सांगवी 3 मुंबई श्री. जितेंद्र निखाडे 4 नागपूर डॉ. सुरेंद्र कुक्कडपवार 5 नाशिक श्री. संजय पगारे 6 पुणे श्री. सी. टी कुंजीर

15 उच्च शिक्षण मुख्यालय - डॉ. मोहन खताळ ०२०-२६०५३४०४
DIRECTOR OF TECHNICAL EDUCATION, M.S. MUMBAI. REGIONAL OFFICE HELP LINE NO. माहितीकरिता संपर्क उच्च शिक्षण मुख्यालय - डॉ. मोहन खताळ ०२०-२६०५३४०४ विभाग विभागीय अधिकारी दूरध्वनी क्रमांक अमरावती डॉ. अशोक कळंबे ०७२१-२५३१२३५ औरंगाबाद डॉ. सतीश देशपांडे ०२४०-२३३१९१३ मुंबई डॉ. रोहिदास काळे ०२२-२२६५६६०० नागपूर डॉ. अर्चना नेरकर ०७१२-२५६१७१३ नांदेड डॉ. शैला सारंग ०२४६२-२५३१४४ पुणे डॉ. विजय नारखेडे ०२०-२६१२७८३३ पनवेल डॉ. रमा भोसले ०२२ – २७५१४२० सोलापूर डॉ. राजेंद्र धामणस्कर ०२१७-२३५००५५ कोल्हापुर डॉ. अजय साळी ०२३१-२५३५४५२ १० जळगाव डॉ. केशव तुपे ०२५७-२२३८५१०

16 माहितीकरिता संपर्क विभाग विभागीय कार्यालय दूरध्वनी क्रमांक 1 2 3 4
DIRECTOR OF TECHNICAL EDUCATION, M.S. MUMBAI. REGIONAL OFFICE HELP LINE NO. माहितीकरिता संपर्क वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग विभागीय कार्यालय दूरध्वनी क्रमांक 1 मुंबई वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय ०२२-२२६५२१९३ 2 पुणे बै.जी.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे ०२०-२६१०२३०१ 3 नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर ०७१२-२७४३५८८ 4 औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद ०२४०-२४०२०२८

17 वसतिगृह निर्वाह भत्ता योजना
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना (अल्प-भूधारक शेतकरी / नोंदणीकृत मजुरांचे पाल्य तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी )

18 प्रस्तावना राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या अल्प-भूधारक शेतकरी / नोंदणीकृत मजुरांचे पाल्य तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थांसाठी निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विहित अटी व शर्ती नुसार शासकीय, शासन अनुदानित (शासकीय अभिमत विद्यापीठासह) व खाजगी विनाअनुदानित (खाजगी अभिमत विद्यापीठे व स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) महाविद्यालये / तंत्रनिकेतने सक्षम प्राधिका-यामार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (व्यवस्थापन कोटयातील /संस्था स्तरावरील प्रवेश वगळून) प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांसाठी योजना लागू केली आहे. तसेच उच्च शिक्षण संचालनालयातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांनाही सदर योजना लागू आहे.

19 अभ्यासक्रम क्र. विभागाचे नांव अभ्यासक्रम १. उच्च्‍ व तंत्रशिक्षण विभाग
(५३९ अभ्यासक्रम ) पदविका - अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ऍ़ंड कॅटरिंग टेक्नॉलॉजी (एच.एम.सी.टी.) पदवी - अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ऍ़ंड कॅटरिंग टेक्नॉलॉजी (एच.एम.सी.टी.), वास्तुशास्त्र (आर्किटेक्चर ऍ़न्ड टाऊन प्लानिंग), फार्म. डी. कला, वाणिज्य , विज्ञान , विधी , शिक्षण शास्र , शारीरिक शिक्षण पदव्युत्तर पदवी – व्यवस्थापन शास्र (एम.बी. ए./एम.एम.एस.), औषधनिर्माण शास्त्र, मास्टर ऑफ कंम्प्युटर अप्लिकेशन (एम.सी.ए.) कला, वाणिज्य , विज्ञान , शिक्षण शास्र , शारीरिक शिक्षण  २. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (१० अभ्यासक्रम ) पदवी : एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस., बी.यू.एम.एस., बी.पी.टी.एच., बी.ओ.टी.एच., बी.एस.सी. नर्सिंग, बी.ए.एस.एल.पी , बी.पी .& ओ.  ३. कृषी विभाग ( २४ अभ्यासक्रम) पदविका : कृषी पदवी : कृषी व संलग्न विभाग, फलोद्यान, जैव तंत्रज्ञान, अन्न तंत्रज्ञान, शेती व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी : कृषी व संलग्न विषय  ४. पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभाग ( १६ अभ्यासक्रम ) पदविका : दुग्धव्यवसाय व्यवस्थापन, पशुसंवर्धन व्यवस्थापन पदवी : प्राणीशास्त्र व पशुसंवधन, दुग्धतंत्रज्ञान, मत्स्यविज्ञान पदव्युत्तर पदवी : प्राणी शास्त्र

20 निर्वाहभत्त्याची रक्कम (१० महिन्यांसाठी )
निर्वाहभत्त्याची रक्कम (१० महिन्यांसाठी ) अ.क्र. प्रकार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा वसतिगृहाचे ठिकाण व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी निर्वाह भत्त्याची रक्कम प्रत्येक जिल्ह्यासाठीचा संच (Quota) 1 ज्या विद्यार्थ्यांचे पालक “अल्पभूधारक शेतकरी” किंवा “नोंदणीकृत मजूर” आहेत. निरंक (मुंबई व पुणे महानगर प्रादेशिक क्षेत्रातील सर्व शहरे, औरंगाबाद, नागपूर इ.) रु. 30,000/- अमर्याद इतर शहरे / ग्रामीण भागासाठी रु. 20,000/- 2 इतर विद्यार्थ्यांसाठी 1 लाखा पर्यंत रु. 10,000/- रु. 8,000/- 3 1 लाखाच्या वर ते 8 लाखा पर्यंत 500 उच्च शिक्षण :- बिगर व्यावसायिक विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न्‍ रु लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी रु. २०००/-

21 अटी व शर्ती अर्जदार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा.
विद्यार्थी निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये सक्षम प्राधिका-यामार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (CAP) प्रवेशित असावा. व्यवस्थापन कोटयातील / संस्था स्तरावरील प्रवेशित विद्यार्थ्यांना सदर योजना लागू नाही. उच्च शिक्षण विभागातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना सुद्धा ही योजना लागू आहे. कुटुंबातील केवळ कोणत्याही दोन अपत्यांपर्यंत मर्यादीत राहील. अल्प-भूधारक शेतकऱ्याचा पाल्य / नोंदणीकृत मजुराचा पाल्य / कुटूंबाचे (दोन्ही पालकांचे एकत्रित) वार्षिक उत्पन्न रु. ८ लाखा पर्यत असावे. अर्जदार इतर कोणत्याही निर्वाह भत्ता योजनेचा लाभार्थी नसावा.

22 अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे
नविन अर्जांसाठी :- विद्यार्थ्यानी ऑनलाईन अर्ज भरणे. महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) अल्प-भूधारक शेतकरी चे प्रमाणपत्र / नोंदणीकृत मजुरांचे चे प्रमाणपत्र / शैक्षणिक वर्षाच्या लगतपुर्वीच्या वित्तीय वर्षातील कुटूंबाचे (दोन्ही पालकांचे एकत्रित) वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र (संबंधीत तहसीलदार अथवा सक्षम अधिका-याने दिलेले). नुतनीकरणांच्या अर्जांसाठी :- विद्यार्थ्याची मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या परीक्षेची गुणपत्रिकेची छायांकीत प्रत. शैक्षणिक वर्षाच्या लगतपुर्वीच्या वित्तीय वर्षातील कुटूंबाचे (दोन्ही पालकांचे एकत्रित) वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र (संबंधीत तहसीलदार अथवा सक्षम अधिका-याने दिलेले).

23 पशुसंवर्धन, दुग्धविकास
लाभार्थी विभागाचे नाव विद्यार्थी संख्या मंजूर निधी (रु. कोटी) वितरीत निधी तंत्र शिक्षण २५२४८ ५५.४६ वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग २८२ ०.६० पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभाग ६२ ०.१३

24 धन्यवाद !!


डाउनलोड ppt "उच्च व तंत्र शिक्षण विभाग"

इसी तरह की प्रस्तुतियाँ


गूगल के विज्ञापन