प्रस्तुति लोड हो रही है। कृपया प्रतीक्षा करें।

प्रस्तुति लोड हो रही है। कृपया प्रतीक्षा करें।

Õमहाराष्ट्र शासन कृषि विभाग कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन २०१४-१५ अंतर्गत वार्षिक अहवाल   (+Éi¨ÉÉ)

इसी तरह की प्रस्तुतियाँ


विषय पर प्रस्तुति: "Õमहाराष्ट्र शासन कृषि विभाग कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन २०१४-१५ अंतर्गत वार्षिक अहवाल   (+Éi¨ÉÉ)"— प्रस्तुति प्रतिलेख:

1 õमहाराष्ट्र शासन कृषि विभाग कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन २०१४-१५ अंतर्गत वार्षिक अहवाल   (+Éi¨ÉÉ) iÉɱÉÖEòÉ EÞòÊ¹É +ÊvÉEòÉ®úÒ,EòÉMɱÉ.

2 कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन २०१४-१५ अंतर्गत
राबविलेले कार्यक्रम अ क्र तपशील शेरा १) कृषि प्रात्यक्षिके २) शेतकरी शेतीशाळा ३) शेतकरी प्रशिक्षण ४) शैक्षणिक सहल ५) नावीन्यपूर्ण उपक्रम

3 कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन २०१४-१५ अंतर्गत
कृषि प्रात्यक्षिक अ क्र प्रात्यक्षिकाचे नाव संख्या १) भात प्रात्यक्षिक ५० २) सोयाबीन प्रात्यक्षिक २५ ३) ऊस रोपवाटीका ७५ एकूण १५०

4 कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन २०१४-१५ अंतर्गत
भात पीक प्रात्यक्षिक प्रात्यक्षिक संख्या – ५० एकूण लाभार्थी संख्या - ५० दिलेल्या निविष्ठा – १) बियाणे – १६ किलो प्रती एकर वाण – सारथी (सुधारित) उत्पादक – महागुजरात सीड्स २) सरासरी उत्पन्न – २४ क्वि/एकर ३) समाविष्ट शेतकरी गट संख्या - १०

5 सोयाबीन पीक प्रात्यक्षिक
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन २०१४-१५ अंतर्गत सोयाबीन पीक प्रात्यक्षिक प्रात्यक्षिक संख्या – २५ एकूण लाभार्थी संख्या - २५ दिलेल्या निविष्ठा – १) बियाणे – ३० किलो प्रती एकर वाण – डीएस ९३०५ उत्पादक – महाबीज २) खते – डीएपी – ५० किलो ३) सरासरी उत्पन्न – २४ क्वि/हे. ४) समाविष्ट शेतकरी गट संख्या - ५

6

7 ऊस रोपवाटिका प्रात्यक्षिक
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन २०१४-१५ अंतर्गत ऊस रोपवाटिका प्रात्यक्षिक प्रात्यक्षिक संख्या – ७५ एकूण लाभार्थी संख्या - ७५ दिलेल्या निविष्ठा – ट्रे – १०० (६०कप्पे) २) कोकोपीट – २५० किलो ३) विळती – १ नग ४) पीएसबी – ४ किलो ५) अॅसिटोबॅक्टर - ४ किलो ६) बावीस्टीन – १०० ग्रॅम ७) समाविष्ट शेतकरी गट संख्या -१५

8 कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन २०१४-१५ अंतर्गत
शेतकरी शेतीशाळा अ क्र शेतीशाळा विषय ठिकाण कालावधी शेरा १) भात पीक शेतीशाळा बाळीक्रे २१/०७/२०१४ ते २५/०८/२०१४ २) सोयाबीन पीक शेतीशाळा मळगे खुर्द ११/०९/२०१४ ते १६/१०/२०१४ ३) पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय पिराचीवाडी ०८/०९/२०१४ ते १७/१०/२०१४

9 भात पीक शेतकरी शेतीशाळा
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन २०१४-१५ अंतर्गत भात पीक शेतकरी शेतीशाळा अ क्र विषय दिनांक प्रगतीशील शेतकरी तज्ञ प्रशिक्षक 1 शेतीशाळा संकल्पना, माती परीक्षणाचे महत्व, पूर्व मशागत, बीज प्रक्रिया, तरवा टाकणे २२/०७/२०१४ दिलीप सखाराम कोरे, बाळीक्रे, ता. कागल, जि. कोल्हापूर ए. बी. पाटील (कृ. स) 2 वाण निवड व भात पिकात चार सूत्रीचा वापर ३०/०७/२०१४ 3 खत व्यवस्थापन ०५/०८/२०१४ 4 एकात्मिक कीड व्यवस्थापनभात पिकातील कीड व रोग नियंत्रण १९/०८/२०१४ 5 एकात्मिक तन व्यवस्थापनभात २६/०८/२०१४ 6 भात पीक काढणी पश्चात तंत्रज्ञान ०२/०९/२०१४

10 या शेतीशाळेमधून झालेले फायदे :-
नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार (चारसुत्री, श्री पद्धत). अधिक उत्पादन देणार्‍या जातींची ओळख व त्यांचा वापर. कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पादन. समूहाने पीक प्रात्यक्षिक घेणार्‍या गटाद्वारे विक्री व्यवस्थापनास मार्गदर्शन. गटासाठी प्रात्यक्षिक घेतल्यामुळे गटाची बियाणे खरेदी आर्थिक बचत. कमी कालावधीत जास्तीत जास्त शेतकर्‍यांना गटद्वारे मार्गदर्शन. शेतकर्‍यांच्या शेतावर मार्गदर्शन करताना शेतकर्‍यांना अधिक अभ्यास चांगल्या प्रकारे माहिती देता येते. शेतीशाळेत मार्गदर्शन करताना मा. तालुका कृषि अधिकारी व तज्ञ मार्गदर्शक श्री ए. बी. पाटील

11 सोयाबीन पीक शेतकरी शेतीशाळा
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन २०१४-१५ अंतर्गत सोयाबीन पीक शेतकरी शेतीशाळा अ क्र विषय दिनांक प्रगतीशील शेतकरी तज्ञ प्रशिक्षक 1 शेतीशाळेचे महत्व, माती परीक्षण, पूर्व मशागत, बीज प्रक्रिया, तरवा टाकणे ०२/०९/२०१४ उद्धव सावबा पाटील मळगे, ता. कागल, जि. कोल्हापूर सकाळी १०:०० वा 2 वाण निवड बियाणे निवड व एकात्मिक खत व्यवस्थापन ०९/०९/२०१४ 3 अंतरमशागत, अंतरपिके व तन व्यवस्थापन १६/०९/२०१४ 4 पाणी व्यवस्थापन कीड व रोग नियंत्रण व मित्रकीड २३/०९/२०१४ 5 सोयाबीनमधील प्रकल्प व प्रक्षेत्र भेट अंतरपिक (ऊस – सोयाबीन) ठिकाण - घोसरवाड ०८/१०/२०१४ 6 काढणी पश्चात तंत्रज्ञान २१/११/२०१४

12 सोयाबीन शेतीशाळेमध्ये अवलंबलेली तंत्रे पुढील प्रमाणे :-
माती परीक्षण. मूलस्थानी जलसंधारण. सुधारित व संकरीत बियाणे वापर. बीज प्रक्रिया. प्रती एकर बियाणे वापर. पेरणी अंतर. रासायनिक खतांचा वापर. प्रती हेक्टरी रोप संख्या. पीक संरक्षण. सिंचन. शेतीशाळेत मार्गदर्शन करताना मा. तालुका कृषि अधिकारी व तज्ञ मार्गदर्शक श्री . पी . ए . शिंगे (कृस)

13 पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय शेतीशाळा
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन २०१४-१५ अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय शेतीशाळा अ क्र विषय दिनांक प्रगतीशील शेतकरी तज्ञ प्रशिक्षक 1 शेतीशाळेचे महत्व पशुसंवर्धन महत्व, जनावरांचे प्रजनन व्यवस्थापन ८/०९/२०१४ ए. एस. पाटील, पिराचीवाडी, ता. कागल, जि. कोल्हापूर श्री. एस डी लवाटे(एलएसएस) 2 गाय-म्हैस यांच्या जाती, जनावरांसाठी गोठा प्रकार १५/०९/२०१४ 3 कालवड, गाभण व्यालेली म्हैस यांची काळजी, जनावरांचे आजार (कासेचे आजार, जंतांच प्रभाव) २२/०९/२०१४ 4 माजावरील लक्षणे, जनावरांची कृत्रिम गर्भधारणा का करावी? फायदे व योग्य पद्धत २९/०९/२०१४ 5 ऊसाच्या वाड्यावरील प्रक्रिया, विविध चारा पिकाचे प्रकार, व त्यातील घटकांचे मूल्य ६/१०/२०१४ 6 शेतकरी शंका समाधान १३/१०/२०१५

14 शेतीशाळा घेतल्यामुळे झालेले फायदे :- जनावरांचे आरोग्य सुधारले.
दुध संस्थेवरील आरोग्य सेवेचा ताण कमी झाला. स्वच्छ दूध निर्मिती दूध संस्थेचे दूध नाकारणे अत्यंत कमी प्रमाणात आढळून आले. दुधाचे फट व एसएनएफ यात वाढ झाल्यामुळे सभासदांना जादा दर मिळू लागला. दूध निर्मिती वाढली, गावातील सरासरी प्रती जनावरामागे २५० मिलि ते ३०० मिलि पर्यन्त दूध निर्मितीत वाढ झालेचे दिसून आले. चारा म्हणून उसाचे वाढे जनावराना कमी झाले. शेतीशाळेत स्लाईड शो द्वारे मार्गदर्शन करताना पशुवैद्यकीय अधिकारी व श्री. नितीन भांडवले (कृ. स).

15 जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन २०१४-१५ अंतर्गत जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण अ क्र प्रशिक्षणाचा विषय ठिकाण कालावधी शेतकरी संख्या १) शेतकरी मित्र,शेतकरी सल्लागार समिती व तालुका तंत्रज्ञान चमू प्रशिक्षण कागल १३/०२/२०१५ ७२

16 उपस्थित शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करताना मा श्री
उपस्थित शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करताना मा श्री. बसवराज मास्तोळी (प्रकल्प संचालक आत्मा)

17 जिल्हांतर्गत शेतकरी सहल
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन २०१४-१५ अंतर्गत जिल्हांतर्गत शेतकरी सहल ठिकाण कणेरी मठ कालावधी २१/०१/२०१५ तपशील भारतीय संस्कृती उत्सव भेट व कृषि प्रदर्शन पाहणे शेतकरी संख्या १०० सहभागी शेतकर्‍यांबरोबर मा. श्री. ए. डी गळीतकर (प्रकल्पउपसंचालक आत्मा), श्री. पोपट हजारे (एटीएम-१,), श्री. व्ही ए पाटील (एटीएम-२,)

18 तालुका कृषी अधिकारी कागल ता. कागल, जि. कोल्हापूर
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत “शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री” नावीन्यपूर्ण उपक्रम तालुका कृषी अधिकारी कागल ता. कागल, जि. कोल्हापूर

19 “शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला योजनेची सद्य स्थिति”
आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी व रविवारी बाजार भरविला जातो. ९ शेतकरी गटामधील सुमारे २५-३० शेतकरी सहभागी. एक शेतकरी एका वेळी किमान ४० किलो भाजीपाला विक्री करतो. एका शेतकर्‍याची महिन्यात ३२० किलो भाजीपाला विक्री. २५ शेतकरी दर महिना ८ टन भाजीपाला विक्री करतात. सरासरी रु. ३०-३२ प्रती किलो विक्री भाव. आणखी ४४ गटामधील शेतकरी योजनेत सहभागी होण्यास इच्छुक.

20 शेतकरी गटास शासकीय योजनेतून लाभ
सन २०१५-१६ मध्ये २० गटांना १५० एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिक देण्याचे नियोजन. प्रती एकर रु. ४,०००/- प्रमाणे १५० एकर क्षेत्रासाठी रु. ६००,०००/- चे नियोजन. (बीयाणे, मशागत खर्च,कीड व रोग नाशके) शेतकर्‍यास विक्रीसाठी कोणताही कर नाही. शाश्वत बाजारपेठ देण्यास प्राधान्य.

21


डाउनलोड ppt "Õमहाराष्ट्र शासन कृषि विभाग कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन २०१४-१५ अंतर्गत वार्षिक अहवाल   (+Éi¨ÉÉ)"

इसी तरह की प्रस्तुतियाँ


गूगल के विज्ञापन