प्रस्तुति लोड हो रही है। कृपया प्रतीक्षा करें।

प्रस्तुति लोड हो रही है। कृपया प्रतीक्षा करें।

¯ÖÏ´ÖãÖ ³ÖÖ¸üŸÖßµÖ ×¾Ö“ÖÖ¸ü¾ÖÓŸÖ

इसी तरह की प्रस्तुतियाँ


विषय पर प्रस्तुति: "¯ÖÏ´ÖãÖ ³ÖÖ¸üŸÖßµÖ ×¾Ö“ÖÖ¸ü¾ÖÓŸÖ"— प्रस्तुति प्रतिलेख:

1 ¯ÖÏ´ÖãÖ ³ÖÖ¸üŸÖßµÖ ×¾Ö“ÖÖ¸ü¾ÖÓŸÖ

2 †ÖµÖÔ³Ö¼ü- (इ.स. ४७६ - इ.स. ५५०) ו־֭֯Ö׸ü“ÖµÖ- स. ४७६ बिहार राज्यातील पाटणा शहराजवळ कुसुमपूर पाचव्या शतकात सूर्य- चंद्राचे वेध घेणारा महान भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ

3 आर्यभटीय- इ.स. ४९९ (वयाच्या तेविसाव्या वर्षी )
लेखन- आर्यभटीय- इ.स. ४९९ (वयाच्या तेविसाव्या वर्षी ) हा गणित व खगोलशास्त्रावरील विवेचनात्मक ग्रंथ या ग्रंथात एकशे आठ आर्या (श्लोक) तेहतीस आर्या भूमिती, बीजगणित, अंकगणित या विषयासंबंधी आहेत. त्रिकोण, वर्तुळ क्षेत्रफळांची सूत्रे, विविध गुणधर्म, 'पाय'ची किंमत वर्गमूळ, घनमूळ बीजगणिताचा जनक

4 आर्य सिद्धान्त – वर्तमानकाळात एकही संहिता उपलब्ध नाही
गीतिका पाद- अक्षरांच्या आधारे संक्षेपात संख्या लिहिण्याची स्वनिर्मित पद्धती गणितपाद- अंकगणित, बीजगणित, रेखागणित ह्यांचे सूत्ररूप नियम कालक्रियापाद- कालगणना, युगे, कालविभाजन, ग्रहांची गती गोलपाद.- पृथ्वी, चंद्र, सूर्य यांची भ्रमणगती आणि परिभ्रमणगती यासंबंधी कल्पना आर्य सिद्धान्त – वर्तमानकाळात एकही संहिता उपलब्ध नाही

5 ¯Ö飾Öß ¾Ö ÃÖãµÖÖÔ×¾ÖÂÖµÖß ×¾Ö“ÖÖ¸ -
पृथ्वीची दैनंदिन गती गॅलिलीओच्या १ हजार वर्षे आधी पृथ्वी अक्षाभोवती फिरते' ही कल्पना जो भाग सूर्याकडे असतो तो दिवस व जो भाग सूर्याचा विरुद्ध दिशेला असतो तो रात्र अनुभवतो, पृथ्वी पूर्वेकडे उगवतो व पश्चिमेकडे मावळतो. पृथ्वीच्या तुलनेत सूर्य स्थिर आहे. पृथ्वी, चंद्र, सूर्य यांची भ्रमणगती आणि परिभ्रमणगती ¯Ö飾Öß“ÖÖ ¾µÖÖÃÖ- पृथ्वीचा व्यास १०५० योजने (१२,७१६ कि.मी.) एवढा - १ योजन म्हणजे १२.११ कि.मी. आता (१२७५६ कि.मी.) ¯Ö飾Öß“ÖÖ ú»Ö- पृथ्वी २४ अंशांनी अंशांनी कललेली आहे, हे सांगितले आहे. आताच्या विज्ञानाने तीच संख्या २३.५ अंश अशी सांगितली.

6 ÖÏÆüÖÖÓ×¾ÖÂÖµÖß ×¾Ö“ÖÖ¸ü-
इ. ११ ऑगस्ट इ.स. ५१९ चे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिल्याबद्दल आर्यभट्टाला काही काळ बहिष्काराला सामोरे जावे लागले आर्यभट्ट यांना ग्रहणाची शास्त्रीय कारणमीमांसा ज्ञात होती. अमावस्येला सूर्यग्रहण व पौर्णिमेस चंद्रग्रहण यांचा संबंध चंद्र व पृथ्वी यांच्या सावल्यांशी. úֻ֐֭֝Öê×¾ÖÂÖµÖß ×¾Ö“ÖÖ¸ü- वर्षाचे दिवस ३६५, घटी १५, पळे ३९, विपळे १५ इतक्या सूक्ष्म भागांपर्यंत कालमापन नोंदवून ठेवले आहे.

7 ו־֭֯Ö׸ü“ÖµÖ- इ. स. ४९० मध्ये अवंती येथे
वराहमिहिर : (सु. ४९० ते ५८७). ו־֭֯Ö׸ü“ÖµÖ- इ. स. ४९० मध्ये अवंती येथे प्रसिद्ध भारतीय गणिती व ज्योतिषी. उज्जयिनीच्या वेधशाळेचा संचालक विक्रमादित्याच्या दरबारांतील नवरत्नापैकी एक

8 »ÖêÖ­Ö- बृहजातक लघुजातक, समाससंहिता बृहत्संहिता
बृहत्संहिता  पंचसिद्धांतिका हे ग्रंथ पंचसिद्धांतिका :- पैतामह-प्रणाली, रोमक-प्रणाली, पौलिश-प्रणाली, वशिष्ट-प्रणाली आणि सूर्य-प्रणाली या ग्रंथांत देशांतर, छायासाधन, ग्रहण, ग्रहांच्या स्थानविषयक गणिताचा समावेश त्रैलोक्य संस्थान नामक तेराव्या अध्यायात विश्वाची रचना आणि अन्य गोष्टी पृथ्वीचा गोल अंतरिक्षात अधांतरी फिरत आहे, हे वराहमिहिरांना माहीत होते.

9 »ÖêÖ­Ö- बृहत्संहिता :दुसरा ग्रंथ
बृहत्संहिता :दुसरा ग्रंथ यात सूर्य, चंद्र आणि ग्रह यांच्या गती व त्यांची फले धूमकेतूं, अगस्ती, सप्तर्षी यांच्या उदयकालाची फले व ग्रहणे भरतखंडाच्या निरनिराळ्या विभागांवरील भिन्न भिन्न नक्षत्रांचे आधिपत्य, नक्षत्रव्यूह, ग्रहांची युद्धे व समागम फले, वर्षफल, रवीजवळील नक्षत्राची फले पर्जन्यगर्भ लक्षण, गर्भधारणा वर्षण, पर्जन्यवृष्टिमान व पर्जन्य मापण्याची रीत, संध्यासमयीचा रक्तिमा, भूकंप, उल्का, खळे, इंद्रधनुष्य इ. सृष्टिचमत्कारांची चर्चा, गृहरचना, भूमिजलाचा शोध, चुना तयार करण्याची रीत, देवप्रतिमानिर्मिती, शकुन, तिथिनक्षत्रकरण यांची फले

10 úÖ»Ö´ÖÖ¯Ö­Ö - कालमापनाकरितां अचूक असें घटिकापात्र तयार केलें होतें. सहा अंगुळें त्रिज्या असलेलें व २४० तोळे पाणी मावेल असें एक अर्धगोलाकृति ताम्रपात्र घेऊन त्याला ४ अंगुळें लांबीची व ३१/३ मासे माराची सोन्याची सुई जाईल एवढें भोंक तळाशी पाडावें, अशी सूचना दिलेली आहे. ¯Ö•ÖÔ­µÖ ×¾ÖÂֵ֍ú ×¾Ö“ÖÖ¸ü- मार्गशीर्षदि मासात पर्जन्यवृष्टी कशी होईल ते सांगितले आहे. तसेच पर्जन्यमापनाची रीतही दिली आहे.

11 ²ÖÎɐÖã¯ŸÖ - (598-665) ו־֭֯Ö׸ü“ÖµÖ- जन्म (इस. ५९८)
ब्रम्हगुप्त उत्तर गुजरातचा राजा व्याघ्रमुखच्या राज्यसभेत खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्राचा पाया आर्यभटाने तर सर्वांगीण प्रगती ब्रम्हगुप्ताने

12 ग्रंथसंपदा- ब्रम्हसिद्धान्त व खंडखाद्य
ब्रम्हसिद्धान्त- (ब्रम्हस्फुटसिद्धान्त) ह्या ग्रंथात खगोलीय गणित व गणित विषयाचा समावेश एकूम चोवीस अध्याय पहिले दहा अध्याय- ज्योतिषशास्त्राविषयीचे असून त्यांमध्ये ग्रहांचे भोग, दैनंदिन गती, सूर्य-चंद्रची ग्रहणे, ग्रहांचे उदयास्त व युत्या, चंद्राच्या कला, ग्रहांची स्थाननिश्चिती वगैरेंबद्दलची माहिती अकरावा अध्याय दूषणाध्याय - त्यात पूर्वीच्या ज्योतिर्गणित्यांचे कोणते सिद्धांत चुकीचे आहेत व आपण स्वतः कोणते सुधारून वापरले आहेत, यांविषयी माहिती तेरा ते सतरा ज्योतिषशास्त्रावरच असून आधीच्या अध्यायांना पूरक एकोणिसाव्या अध्यायात छायाशंकूविषयी विसाव्यात मापकांविषयी एकविसाव्यात गोलाविषयी बाविसाव्यात वेधयंत्राविषयी तेविसाव्यात मापनांविषयी माहिती चोविसाव्या अध्यायात सर्व ग्रंथाचा सारांष

13 ¯Ö飾Öß“ÖÖ ¾µÖÖÃÖ- भुव्यास १५८१ योजन. ¾Öê¬ÖµÖÓ¡Ö ¾Ö úֻ֐֭֝ÖÖ-
खंडखाद्य -खगोलगणिताचा विचार ग्रहांचे मंदोच्चे, चंद्र-सूर्य ग्रहणे, दिनमान, ग्रह-नक्षत्रस्थिती ह्याचे सांगोपांग विवेचन ¯Ö飾Öß“ÖÖ ¾µÖÖÃÖ- भुव्यास १५८१ योजन. ¾Öê¬ÖµÖÓ¡Ö ¾Ö úֻ֐֭֝ÖÖ- स्वत: वेध घेऊन ताऱ्यांची व ग्रहांची आकाशातील स्थाने पडताळून पाहत वेधांद्वारे आलेले वर्षमान त्यांनी ३६५ दिवस, १५ घटिका, ३० पळे, २२ विपळ व ३० प्रतिविपळे (विपळाचा साठावा भाग म्हणजे एक प्रतिविपळ) हे वर्षमान प्रत्यक्षापेक्षा सु. ५२ विपळांनी कमी आहे.

14 ³ÖÖÍú¸üÖ“ÖÖµÖÔ दुसरे : (१११४ -११८५).
³ÖÖÍú¸üÖ“ÖÖµÖÔ दुसरे : (१११४ -११८५). ו־֭֯Ö׸ü“ÖµÖ- गणिती व ज्योतिर्विद. जन्म विज्जलविड येथे प्राथमिक अध्ययन वडील महेश्वर यांच्याजवळ उज्जैन येथील खगोलीय वेधशाळेचे प्रमुख

15 ÖÏÓ£Ö »ÖêÖ­Ö- सिद्धान्तशिरोमणि (११५०) व करणकुतूहल (११७३)
सिद्धान्तशिरोमणि- चार भाग अंकगणित (लिलावती) बीजगणित महागणिताध्याय गोलाध्याय - ग्रह व त्यांची गती, अवकाश आदिंची चर्चा

16 करणकुतूहल (ब्रम्हतुल्य वा ग्रहागाम कुतूहल)-
खगोलीय समस्या उकलण्याच्या सोप्या पद्धती, ग्रहांचे माध्य व स्पष्ट भोग, दैनंदिन गतीचे तीन प्रश्न, ग्रहणे Öã¹ýŸ¾Ö֍úÂÖԝÖÖ“ÖÖ ×­ÖµÖ´Ö- गोलाध्यायात 'मध्याकर्षण तत्त्व' या नावाने त्यांनी न्यूटनच्या शेकडो वर्षे आधी - पृथ्वीच्या अंगी आकर्षण शक्ती ¾ÖÖŸÖÖ¾Ö¸üÖÖ“Öß ´ÖÖ×ÆüŸÖß - पृथ्वीभोवती १२ योजने (सु. १५० किमी.) जाडीचे वातावरण असल्याचे व त्यात ढग, तडित् इ. आविष्कार

17 ÖÖÖê»Ö¿ÖÖáÖßµÖ ×¾Ö“ÖÖ¸ü- ग्रहगणिताध्याय (गणिताध्याय) या खंडात
ग्रहांसंबंधीचे व पंचांगाचे गणित ग्रहांचे माध्य भोग व शर, स्पष्ट भोग, दैनंदिन गतीचे तीन प्रश्न, सूर्य सांवासिक काल. चंद्र व सूर्य ग्रहणे व पात, ग्रहांचे सूर्यसहोदयास्त व युत्या, क्रांतिवृत्त (सूर्याच्या भासमान भ्रमणाची वर्तुळाकार कक्षा) व विषुववृत्त सूर्योदयामध्ये पडणारे अंतर काढण्यासाठी आवश्यक असणारा एक उदयांतर संस्कार गोलाध्याय या खंडात गोलाचा अभ्यास, स्वरूप, भूगोल व खगोल, खगोलीय सहनिर्देशकदर्शक गोलाची कृती, गोलीय त्रिकोणमितीची तत्त्वे, ग्रहांच्या माध्य गतीची तत्त्वे, ग्रहगतिदर्शक प्रतिकृती, ग्रहणांचे उदयास्त, खगोलीय उपकरणे, ऋतुवर्णन व उदाहरणे असे १३ विभाग ÖÏÆüÖê- पृथ्वीच्या अक्षीय व कक्षीय भ्रमणांची त्यांना कल्पना होती. ग्रहणात चंद्र-सूर्याला राहू-केतू गिळत नाहीत व चंद्र पृथ्वीच्या छायेत गेल्याने चंद्रग्रहण होते तसेच चंद्र स्वयंप्रकाशित नाही, हे त्यांना माहीत होते.

18 †Ö£Öáú ³ÖæÖÖê»Ö- व्याजाचे दर, गुलामांच्या किंमती इत्यादींविषयी लिहून ठेवलेल्या माहितीवरून तेव्हाच्या आर्थिक परिस्थितीची थोडीफार कल्पना येऊ शकते. भास्कराचार्याचा यंत्राध्याय- यंत्राध्यायात मुख्यात नऊ यंत्राचे वर्णन - चक्र, चाप, तुरीय, गोल, नाडीवलय, घटिका, शंकू, फलक आणि यष्टी ही ती नऊ यंत्रे होत. चक्रयंत्र, चापयंत्र व तुरीययंत्र यांचा उपयोग प्रामुख्याने वेधासाठी गोलयंत्रावरून ब्रम्हांडगोलाची रचना कळून येते घटिकायंत्राने कालमापन यष्टियंत्र सूर्याचे स्थान दाखवते. नाडीवलय -तारा विषुववृत्ताच्या उत्तरेस किंवा दक्षिणेस किती अंशावर आहे हे काढण्यासाठी होतो. चापयंत्राचा उपयोग दोन ताऱ्यातील अंशात्मक अंतर मोजण्यासाठी होतो.

19 ¿ÖÖî­Öú µÖÖÓ­Öß ÃÖãµÖÔ ¾Ö “ÖÓ¦ü µÖÖÓ´Ö×¬Ö»Ö †ÓŸÖ¸ü ´ÖÖê•ÖµÖÖ“ÖÖ ¯Öϵ֟­Ö êú»ÖÖ.

20 ÖÖÔ´Öã­Öß कौरव-पांडवकालीन तारका शास्त्रज्ञ गर्गमुनी यांनी नक्षत्राचा शोध लावला. µÖÖÓ­Öß ¯ÖÖîִٝÖÖ, †´ÖÖ¾ÖõÖÖ ¾Ö “ÖÓ¦üÖÏÆüÖ µÖÖ×¾ÖÂÖµÖß ³ÖÖ׍úŸÖ êú»Öê ÆüÖêŸÖê.

21 Ö­Ö सहाव्या ख्रिस्तोफर शतकाच्या उत्तर काळी बंगालमध्ये खन नावाचे शेतीतज्ज्ञ सृष्टी निरिक्षण आणि वैज्ञानिक अनुभव या आधारे कृषीक्षेत्रात अनेक संशोधने नांगरणी, पेरणी, लावणी,इत्यादिबाबत ते नवे नवे प्रयोग नवे सिद्धांत मांडत असत. "कृषीप्रसार" या प्राचीन ग्रंथाचा त्यांनी अभ्यास केला होता. कोणती जमीन कोणत्या पिकाला योग्य, कोणत्या पिकाला कशा प्रकारची नांगरणी आवश्यक आहे, कोणत्या महिन्यात पडलेला पाऊस कोणत्या पिकाला योग्य आहे, कोणत्या वर्षी दु:ष्काळ पडणार या बाबतचे अचुक मार्गदर्शन ते करीत असत. कृषीविषयक नवी तत्त्वे मांडणारा "कृषीप्रबोध" हा ग्रंथ त्यांनी लिहिला.


डाउनलोड ppt "¯ÖÏ´ÖãÖ ³ÖÖ¸üŸÖßµÖ ×¾Ö“ÖÖ¸ü¾ÖÓŸÖ"

इसी तरह की प्रस्तुतियाँ


गूगल के विज्ञापन