राज्यघटना आणि सामाजिक न्याय व ग्रामीण विकास. राज्यघटना आणि सामाजिक न्याय व ग्रामीण विकास. Adv. सौरभ देशपांडे
लोकशाही = समाजशाही! सर्व घटकांचे प्रतिनिधित्व अपेक्षित. समाजशास्त्र --- ३ अवस्था. विद्यमान स्तर – शहरी व ग्रामीण.
प्रास्ताविक आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस : सामाजिक, आर्थिक,व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती,विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य , दर्जाची व संधीची समानता, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धीत करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत.
स्टील ऑथोरीटी ऑफ इंडिया (२०००) बलबीर कौर विरुद्ध स्टील ऑथोरीटी ऑफ इंडिया (२०००) राज्यघटनेची विचारधारा ही आपली जीवनपद्धती बनायला हवी. – सर्वोच्च न्यायालय.
राज्यघटनेचे २ भाग वैचारिक (कलम १२ ते ५१) प्रशासकीय.(५२ ते ३९५)
घटना समितीतली चर्चा. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर कोणती शासनपद्धत पाश्चात्य का प्राचीन भारतीय? संसदीय-संघात्मक का गांधीवादी? गांधीवादी– ग्रामपंचायत आधारभूत, अप्रत्यक्ष निवडणुका,ग्रामराज्य.
साधे ग्रामीण कृषीप्रधान समाज जीवन औद्योगिकरणाला फारसे महत्व नव्हते. २०व्या शतकात ग्रामीण अर्थरचनेचा प्रयत्न म्हणजे आर्थिक विकासाच्या विरुद्ध जाणे ठरले असते. घटना समितीतच या पारंपारिक योजनेचा त्याग केला.
सामाजिक न्यायासाठी तरतूद. कलम ३८ : राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे. (१) राज्य, त्यास शक्य होईल तितक्या परिणामकारक रीतीने सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाद्वारे राजकीय जीवनाच्या सर्व घटकांमध्ये प्रेरणा निर्माण करील अशी समाजव्यवस्था प्रस्थापित करून व तिचे जतन करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील.
(२) राज्य हे, विशेषतः व्यक्ती व्यक्तींमध्येच नव्हे तर निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या किंवा निरनिराळ्या व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसमुहामधेही, उत्पन्नाच्या बाबतीत असलेली विषमता किमान पातळीवर आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करील, आणि दर्जा, सुविधा व संधी यांच्याबाबतीत असलेली विषमता नाहीशी करण्यासाठी प्रयत्नशील राहील.
ग्रामविकासासाठी तरतूद. कलम ४० : ग्रामपंचायतींचे संघटन राज्य हे, ग्रामपंचायती संघटीत करण्यासाठी उपाययोजना करील व त्यांना स्वराज्याचे मूळ घटक म्हणून कार्य करण्यासाठी आवश्यक असतील असे अधिकार व प्राधिकार बहाल करील.
कलम ४८. मार्गदर्शक तत्वे. कलम ४८. : कृषी व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे. “आधुनिक व शास्त्रीय रीतीने कृषी व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील आणि विशेषतः गाई व वासरे आणि इतर दुभती व जुंपणीची गुरे यांच्या जातीचे जतन करणे व त्या सुधारणे आणि त्यांच्या कत्तलीस मनाई करणे यांकरता उपाययोजना करील.”
THE CONSTITUTION (SEVENTY-THIRD AMENDMENT) ACT, 1992 Statement of Objects and Reasons appended to the Constitution (Seventy-second Amendment) Bill, 1991 which was enacted as the Constitution (Seventy-third Amendment) Act, 1992
STATEMENT OF OBJECTS AND REASONS Though the Panchayati Raj Institutions have been in existence for a long time, it has been observed that these institutions have not been able to acquire the status and dignity of viable and responsive people's bodies due to a number of reasons including absence of regular elections, prolonged supersessions, insufficient representation of weaker sections like Scheduled Castes, Scheduled Tribes and women, inadequate devolution of powers and lack of financial resources.
2. Article 40 of the Constitution which enshrines one of the Directive Principles of State Policy lays down that the State shall take steps to organise village panchayats and endow them with such powers and authority as may be necessary to enable them to function as units of self-government. In the light of the experience in the last forty years and in view of the short-comings which have been observed, it is considered that there is an imperative need to enshrine in the Constitution certain basic and essential features of Panchayati Raj Institutions to impart certainty, continuity and strength to them.
3. Accordingly, it is proposed to add a new Part relating to Panchayats in the Constitution to provide for among other things, Gram Sabha in a village or group of villages; constitution of Panchayats at village and other level or levels; direct elections to all seats in Panchayats at the village and intermediate level, if any,
and to the offices of Chairpersons of Panchayats at such levels; reservation of seats for the Scheduled Castes and Scheduled Tribes in proportion to their population for membership of Panchayats and office of Chairpersons in Panchayats at each level; reservation of not less than one-third of the seats for women; fixing tenure of 5 years for Panchayats and holding elections within a period of 6 months in the event of supersession of any Panchayat;
disqualifications for membership of Panchayats; devolution by the State Legislature of powers and responsibilities upon the Panchayats with respect to the preparation of plans for economic developments and social justice and for the implementation of development schemes; sound finance of the Panchayats by securing authorisation from State Legislatures for grants-in-aid to the Panchayats from the Consolidated Fund of the State, as also assignment to, or appropriation by, the Panchayats of the revenues of designated taxes, duties, tolls and fees; setting up of a Finance Commission within one year of the proposed amendment and thereafter every 5 years to review the financial position of Panchayats;
auditing of accounts of the Panchayats; powers of State Legislatures to make provisions with respect to elections to Panchayats under the superintendence, direction and control of the chief electoral officer of the State; application of the provisions of the said Part to Union territories; excluding certain States and areas from the application of the provisions of the said Part; continuance of existing laws and Panchayats until one year from the commencement of the proposed amendment and barring interference by courts in electoral matters relating to Panchayats.
4. The Bill seeks to achieve the aforesaid objectives. NEW DELHI; G. VENKAT SWAMY. The 10th September, 1991.
पंचायती कलम २४३ चा समावेश. २४३ क ते २४३ ण पर्यंत १६ नवीन कलमांचा समावेश. स्थापना, रचना आणि प्रशासन.
अकरावी अनुसूची पंचायतींचे अधिकार, प्रधिकार आणि जबाबदारी. अकरावी अनुसूची पंचायतींचे अधिकार, प्रधिकार आणि जबाबदारी. कृषीविस्तारासह कृषी. जमीन सुधारणा, जमीन सुधारणेचे कार्यान्वयन, जमिनीचे एकत्रीकरण, मृदसंधारण. लहान पाटबंधारे, पाण्याचे व्यवस्थापन, व पाणलोट क्षेत्र विकास. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन. मत्स्यव्यवसाय.
६. सामाजिक वनीकरण व वनीकरण क्षेत्र. ७. गौण- वन उत्पादन. ८ ६. सामाजिक वनीकरण व वनीकरण क्षेत्र. ७. गौण- वन उत्पादन. ८. अन्न प्रक्रिया उद्योगासह लघुउद्योग. ९. खादी ग्रामोद्योग व कुटिरोद्योग. १०. ग्रामीण गृहनिर्माण. ११. पिण्याचे पाणी. १२.इंधन व वैरण. १३. रस्ते,नाले, पूल, तरी,जलमार्ग व दळणवळण साधने. १४. विद्युत वितरणासह ग्रामीण विद्युतीकरण.
१५. अपारंपरिक उर्जासाधने. १६. गरिबी हटाव कार्यक्रम. १७. प्राथमिक व माध्यमिक शाळांसह शिक्षण. १८. तंत्रशिक्षण व व्यवसाय शिक्षण. १९. प्रौढ व अनौपचारिक शिक्षण. २०. ग्रंथालये. २१. सांस्कृतिक कार्य. २२. बाजार व जत्रा. २३. रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्रे व दवाखाने यांसह आरोग्य व स्वच्छता.
२४. कुटुंबकल्याण. २५. महिला व बाल विकास. २६. अपंग व मानसिक वाढ खुंटलेल्यांच्या कल्याणासह समाजकल्याण. २७. दुर्बल घटकांचे कल्याण व विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे कल्याण. २८. सार्वजनिक वितरण पद्धती. २९. सामाजिक मत्तांचे परिरक्षण.