WEL-COME.

Slides:



Advertisements
इसी तरह की प्रस्तुतियाँ
संस्कृतं संभाषणद्वारा...
Advertisements

Current Affairs Q.1 भारत सहित 18 देशेां के करीब 100 दिव्‍यांग युवा वैश्विक सूचना प्रौद्योगिकी स्‍पर्धा में हिस्‍सा ले रहे हैं इस स्पर्धा का आयोजन कहाँ
हज़रत इमाम ज़ैनुल आबेदीन (अ:स) हमारे चौथे इमाम
BSTC EXAM SPECIAL NOTES 01
IP-INITIAL® Fuzzy खोजें
शोधनिबंध लेखन शोधनिबंध लेखन (
sf]if tyf n]vf lgoGqs sfof{no, nlntk'/
प्रस्तुति प्रतिलेख:

WEL-COME

रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम.जोशी.कॉलेज हडपसर पुणे-२८, कॉमर्स विभाग, प्रा. डॉ. काळे आर. बी. शैक्षणिक वर्षं-२०१८-१९ { बँकव्यावसाय व वित्तपुरवठा-III } बँकव्यावसायातील तंत्रज्ञान

प्रास्ताविक बँकव्यवसायच्या मार्ग हळूहळू बदलतो आहे. बँकव्यवसायामध्ये पैशाच्या हस्तांतरणसाठी किती वेळ लागतो याला महत्व असते.नव्या तंत्रज्ञानाने क्रांतीकारक पर्यायाने उपलब्ध करून दिल्याने बँकव्यवसायातील संप्रेषण यंत्रनाच खर्‍या अर्थाने आमुलाग्र बदललेली दिसून येईल. संगणकाचा वापर सुरू झाल्याने अथवा माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होणार्‍या बदलामुळे बँकांचे विधिलिखित बदलत आहे.

उद्दिष्टे बँक व्यवसायात तंत्रज्ञानची गरज व महत्व साध्य करणे. ATM ची सुविधा पुरवणे. डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देणे. इलेक्ट्रोनिक सुविधा पुरविणे. कोरिंग बँक प्रणाली सुविधा असणे.

ई- बँकिंग एटीएमची रचना 1 प्रक्रियक – स्वयंमचलित टेलर यंत्राचा हा मेंदुच मानावा लागेल.तो ग्राहकांशी संवाद फलकाकडून तो आदेश घेतो आणि ऑफ लाइन व्यवहार असेल तर उपलब्ध शिल्लक पाहून तो व्यवहार मंजूर करतो. 2 कार्ड वाचक- एटीएम वर गतिशील कार्ड –वाचक असतो.तो व्यवहार पूर्ण होताच ग्राहक आपले कार्ड परत घेऊ शकतो. 3 ठेवी स्वीकारणे- रक्कम , कागदपत्रे स्वीकारन्याचे काम ठेवी स्वीकारक स्वीकारतो.आणि ते सुरक्षित ठेवतो.

बँकव्यवसात तंत्रज्ञानाची गरज व महत्व बँक व्यवसायाच्या दृष्टीने तंत्रज्ञामुळे देवाण- घेवाण करणे फार सोयीचे झाले आहे. तंत्रज्ञानामुळे बँकेचा विस्तार देश-विदेशांमध्ये पसरला आहे. बँकव्यवसायसंस्था ग्राहक व पुरवठादार व्यक्ती आणि संस्था यांना एकत्र येईल असा मंच पुरवते. ग्रामीण क्षेत्राचा वित्तीय क्षेत्राशी सांधा जोडण्याचे एक परिनामकरक आणि गतिमान माध्यम म्हणून याचा उपयोग होतो. नव्या तंत्रजशास्त्राच्या साहाय्याने कर्ज सुरक्षित करणे आणि नव्या जोखीम पत्करणे.

क्रेडिट कार्ड बहुतेक भारतीय बँकांनी आणि विदेशी बँकांनी क्रेडिट कार्डे भारतात प्रचलित आहेत. काही बँका आपल्या ग्राहकांनाच क्रेडिट कार्ड देतात तर काही बँका इतरांनाही अशी कार्डे देतात. या सेवेबद्दल काही बँका कोणतेही अतिरिक्त आकार लावत नाहीत तर काही बँका प्रारंभी नोंदणी शुल्क घेऊन परत वार्षिक शुल्कही आकारतात.

डेबिट कार्ड अनेक लोकांना क्रेडिट कार्ड वापरुन अदा केलेली रक्कम भरण्यासाठी वीस ते पंचवीस दिवसांसाठी अवधी हवा असतो . डेबिट कार्डाच्या बाबतीत ही सवलत मिळत नाही. दुसरे डेबिट कार्ड पैसे दिल्यास ताबडतोब ती रक्कम हतांतरीत होते. अनेक बँका आणि व्यापारीही डेबिट कार्ड वापरासाठी डेबिट कार्ड वापरतात.

मोबाइल बँकिंग टेलिफोन म्हणून मोबाइल अथवा सेलफोन चा वापर केला जातो. क्रेडिट कार्ड अथवा जमा झालेले रकमा तसेच खात्यातून खर्ची पडलेल्या रकमा यांची माहिती एसएमएस च्या साहाय्याने ग्राहकाला कळवली जाते. या प्रकारचे गुण दोष टेलीबँकिंग प्रमाणेच आहेत.

कोअर बँकिंग सर्व व्यवहार मानवी श्रमाच्या साहाय्याने करत राहिल्याने नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून खर्च कपात आणि कार्ये क्षमता या गोष्टी अवघड झाल्या होत्या. यावर उपाय म्हणून या बँकांनी पुढाकार घेऊन ‘ कोअर बँकिंग’ चा अवलंब करण्यास सुरुवात केली॰ व्याजदरात बदल , बदलत जाणारी नियंत्रणे आणि अहवाल सादर करण्याचे वेगवेगळे नमुने यांच्या संदर्भात सुमारे पंधराशे शाखांचे व्यवस्थापन करणे, त्यांची माहिती एकत्र करणे आणि त्यातून एकत्रित अहवाल तयार करणे हे काम अवघड होऊन बसले. यासाठी कोअर बँकिंग सोविधा सोईस्कर ठरली.

THANK YOU