डाउनलोड प्रस्तुति
प्रस्तुति लोड हो रही है। कृपया प्रतीक्षा करें।
1
Microsoft® Office Word 2007 प्रशिक्षण
[प्रशिक्षकासाठी नोट्स:हे टेम्प्लेट सानुकूल करण्याच्या तपशीलवार मदतीसाठी सर्वात शेवटची स्लाइड पाहा. काही स्लाइड्सच्या नोट्स उपखंडात देखील, पाठ मजकुराव्यतिरिक्त माहिती पाहा. वेगाने कार्य करण्यास शिकणे
2
अभ्यासक्रम सामुग्री विहंगावलोकन: आपण Word विषयी ऐकले आहे काय?
पाठ 1: रिबन विषयी जाणून घेणे पाठ 2: दररोजच्या आज्ञा मिळवणे पाठ 3: सोप्या याद्या पहिल्या दोन पाठात सुचवलेल्या कार्यांचा आणि चाचणी प्रश्नांच्या एका संचाचा समावेश आहे.
3
विहंगावलोकन: आपण Word विषयी ऐकले आहे काय?
आपल्या मित्र आणि सहकार्यांवर छाप पाडणारे, महत्वाचे आणि व्यावसायिक दिसणारे दस्तऐवज कसे तयार करावे ते आपण शिकाल.
4
अभ्यासक्रमाची उद्दिष्टे
रिबनसह कार्य करणे — नवीन वैशिष्ट्य जे Word वापरणे पहिल्यापेक्षा सोपे करेल. आपले काम करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेल्या दररोजच्या सामान्य आज्ञा मिळवणे.
5
पाठ 1 रिबन विषयी जाणून घेणे
6
रिबन विषयी जाणून घेणे जेव्हा आपण Word उघडता तेव्हा, आपण सर्व प्रथम जी गोष्ट पाहाता ती असते रिबन, हे क्षेत्र Word च्या शीर्षस्थानी व्याप्त असते. होम फॉन्ट परिच्छेद रिबन बर्याच लोकप्रिय आज्ञा समोर आणून देते, म्हणून आपल्याला नेहमी द्याव्या लागणार्या आज्ञांसाठी प्रोग्रामच्या विविध भागांमध्ये शोध करावा लागत नाही. ही आपले कार्य सोपे आणि जलद करेल. रिबन खोलवर संशोधन करुन प्रयोक्त्याच्या अनुभवांनुसार डिझाइन केलेली आहे जेणे करुन आज्ञा सर्वात अनुकूल स्थानी असतील. हा पाठ आपल्याला रिबन आणि तिच्यासह कार्य कसे करायचे या विषयी अधिक सांगेल.
7
सामान्य क्रियांसाठी रिबन वापरणे
रिबन सर्व सामान्य क्रिया एकाच स्थानावर दर्शवण्यासह, वापरातील सोय आणि सुविधा देते. होम Paste फॉन्ट परिच्छेद उदाहरणार्थ, आपल्याला होम टॅबवर आज्ञांचा वापर करून मजकूर कापणे आणि चिकटवणे शक्य आहे; एक शैली वापरून मजकूर स्वरूपण बदला; आणि पृष्ठ मांडणी टॅबवरून पृष्ठ पार्श्वभूमीचा रंग बदला.
8
रिबनवर काय असते? रिबनच्या तीन भागांची ओळख आपल्याला रिबन कशी वापरावी हे समजून घेण्यात मदत करेल. ते आहेत टॅब्ज, समूह, आणि आज्ञा. होम फॉन्ट परिच्छेद टॅब्ज: रिबनवर शीर्षस्थानी एका नंतर एक असे सात मूलभूत टॅब्ज आहेत. यातील प्रत्येक एका कार्यक्षेत्राचे प्रतिनिधित्व करेल. समूह: प्रत्येक टॅब कडे कित्येक समूह आहे जे संबंधित आयटम्स एकाबरोबर दर्शवते. आज्ञा: आज्ञा एक बटण, एक मेनू, किंवा एक बॉक्स आहे जेथे आपण माहिती प्रविष्ट करू शकता. टॅब वरील प्रत्येक गोष्ट प्रयोक्त्याच्या कार्यकलापानुसार काळजीपूर्वक निवडलेली आहे. उदाहरणार्थ, मुखपृष्ठ टॅब वर आपल्याला सर्वात जास्त वेळा लागणार्या गोष्टी असतात, जसे की फॉन्ट समूहात मजकूराचा फॉन्ट बदलण्यासाठी आज्ञा असतात: फॉन्ट, फॉन्ट आकार, ठळक, इटालिक, आणि असेच पुढे.
9
समूहातील संवाद बॉक्स लाँचर्स
होम फॉन्ट परिच्छेद फॉन्ट फॉन्ट वर्णांतील अंतर काही समूहात एक लहान कर्णरेखा बाण खालील-उजव्या कोपर्यात असते ज्याला संवाद बॉक्स लाँचर्स म्हटले जाते . मागील आवृत्यांबद्दल बोलताना, आपण विचार करत असाल कि आपल्याला Word च्या मागील आवृतीचे स्वरूप आणि अनुभूती मिळू शकेल काय, सोपे उत्तर आहे, ते शक्य नाही. परंतु एकदा आपण रिबनशी खेळण्यास प्रारंभ केलात, की वस्तू कोठे मिळतील हे आपल्या सवयीत येईल आणि नवीन डिझाइन इतक्या सोप्या पद्धतीने आपले कार्य करून देते आहे हे पाहाणे आपल्याला आवडेल. त्या समूहाशी संबंधित अधिक पर्याय पाहण्यासाठी हे क्लिक करा. ते एका परिचित-दिसणार्या संवाद बॉक्सच्या रुपात किंवा कार्य उपखंडात दिसतील जे आपण Word च्या मागील आवृत्तीवरून ओळखू शकता.
10
अतिरिक्त टॅब्ज दिसतील
काही टॅब्ज जेव्हा आपल्याला आवश्यकता असेल केवळ तेव्हाच दिसतील. चित्र साधने स्वरुप चित्र आकार चित्र सीमा चित्र प्रभाव चित्र शैली समजा आपण एखादे चित्र समाविष्ट केले आहे आणि आपल्याला त्याबरोबर काही कार्य करायचे आहे, जसे की त्यास क्रॉप करणे किंवा त्या भोवती मजकूर ओघ वळवणे. त्या आज्ञा कोठे आढळतील?
11
अतिरिक्त टॅब्ज दिसतील
आपल्याला आवश्यक असेल केवळ तेव्हा काही टॅब्ज दिसतील. चित्र साधने Home स्वरुप चित्र आकार चित्र सीमा चित्र प्रभाव चित्र शैली आपल्याला त्यांचा शोध करण्याची आवश्यकता नाही. त्या ऐवजी : जेव्हा आपण चित्रापासून लांब क्लिक कराल, चित्र साधने नाहीसे होईल, आणि इतर समूह पुन्हा येतील. नोट: इतर कार्यकलाप क्षेत्रांसाठी देखील मागणीवर साधने दिसतील, जसे सारणी, रेखांकन, आकृती, आणि रेखाचित्र. चित्र निवडा. चित्र साधने दिसतील. स्वरूप टॅब क्लिक करा. चित्रांसह कार्य करण्यासाठी अतिरिक्त समूह आणि आज्ञा दिसतील, जसे चित्र शैली समूह.
12
लघु साधनपट्टी काही स्वरूपण आज्ञा उपयोगी आहेत ज्या आपण काहीही करत असल्यास उपलब्ध असाव्यात असे आपण इच्छिता. पृष्ठ मांडणी A23B आपण काही मजकूर द्रुत गतीने स्वरूपित करू इच्छिता असे आपण म्हणू या, परंतु आपण पृष्ठ मांडणी टॅबवर काम करत आहात. स्वरूपण पर्याय पाहण्यासाठी आपण मुखपृष्ठ टॅब क्लिक करू शकता, परंतु येथे एक जलद मार्ग आहे.
13
लघु साधनपट्टी काही स्वरूपण आज्ञा उपयोगी असतान आपण काहीही करत असल्यास त्या उपलब्ध रहाव्या असे आपणास वाटते . पृष्ठ मांडणी A23B आपल्या माऊससह ओढून मजकूर निवडा, आणि नंतर निवड निर्दिष्ट करा. स्वरूपण पर्यायासाठी लघु साधनपट्टी उत्तम आहे, परंतु तेव्हा काय जेव्हा आपल्याला इतर प्रकारच्या आज्ञा नेहमी उपलब्ध असलेल्या पाहिजे असतील तर? द्रुत ऍक्सेस साधनपट्टी वापरा. पुढील स्लाइड हे काय आहे ते समजावून देईल. लघु साधनपट्टी फिकट रंगात दिसेल. आपण लघु साधनपट्टी निर्दिष्ट केल्यास, ती भरीव होईल, आणि आपण यावर स्वरूपण पर्याय क्लिक करू शकता.
14
द्रुत ऍक्सेस साधनपट्टी
रिबनच्या वरील डाव्या लघु क्षेत्रात द्रुत ऍक्सेस साधनपट्टी आहे. होम यात त्या वस्तु समाविष्ट आहेत ज्या आपण दररोज पाहता: सुरक्षित करा, पूर्ववत करा, आणि पुनरावृत्ती करा. द्रुत ऍक्सेस साधनपट्टी जोडण्यासाठी द्रुत ऍक्सेस साधनपट्टी सानुकूल करा रिबन खालील द्रुत ऍक्सेस साधनपट्टी दर्शवा रिबन लहान करा चित्रात दर्शविले आहे की, आपल्या पसंतीच्या इतर आज्ञा द्रुत ऍक्सेस साधनपट्टीला जोडल्या की कोणताही टॅब चालू असला तरी त्या उपलब्ध रहातात.
15
सरावासाठी सूचना रिबन वापरा.
अतिरिक्त टॅब्ज दिसणे तयार करा, आणि नंतर एक चित्र समाविष्ट करा आणि चित्र साधनांसह कार्य करा. लघु साधनपट्टीसह कार्य करा. द्रुत ऍक्सेस साधनपट्टी वापरा. समूह आणि आज्ञा लपवा.
16
चाचणी 1, प्रश्न 1 Word 2007 मध्ये आपण in बटण क्लिक केल्यास, काय होईल? (एक उत्तर निवडा.) आपण तात्पुरती रिबन लपवली जाईल ज्यामुळे आपल्याकडे आपल्या दस्तऐवजासाठी अधिक जागा होईल. आपल्या मजकूराला मोठा फॉन्ट आकार लागू होईल. आपल्याला अतिरिक्त पर्याय दिसतील. द्रुत ऍक्सेस साधनपट्टीवर एक आज्ञा जोडली जाईल.
17
चाचणी 1, प्रश्न 1: उत्तर आपल्याला अतिरिक्त पर्याय दिसतील.
सहसा एक संवाद बॉक्स दिसेल, आणि हे Word च्या मागील आवृत्यांशी ओळखीचे वाटू शकेल.
18
चाचणी 1, प्रश्न 2 द्रुत ऍक्सेस साधनपट्टी कोठे आहे आणि आपण ती कधी वापराल? (एक उत्तर निवडा.) ती स्क्रीनच्या वरील-डाव्या कोपर्यात आहे, आणि आपण ती आपल्या पसंतीच्या आज्ञेसाठी वापरू शकता. ती आपल्या मजकूराच्या वर तरंगते, आणि आपल्याला स्वरूपणात बदल करण्याची आवश्यकता असेल तेव्हा वापरू शकता . ती स्क्रीनच्या वरील-डाव्या कोपर्यात आहे, जेव्हा आपल्याला एखाद्या दस्तऐवजाच्या द्रुत ऍक्सेसची आवश्यकता असेल तेव्हा वापरू शकता. ती मुखपृष्ठ टॅबवर आहे, आणि जेव्हा आपल्याला द्रुत प्रारंभ किंवा एक नवीन दस्तऐवज प्रारंभ करण्याची आवश्यकता असेल तेव्हा वापरू शकता .
19
चाचणी 1, प्रश्न 2: उत्तर ती स्क्रीनच्या वरील-डाव्या कोपर्यात आहे, आणि आपण ती आपल्या पसंतीच्या आज्ञेसाठी वापरू शकता. ही सुरक्षित करा, पूर्ववत् करा आणि पुनरावृत्ती करा या बटणांसह एक लहान साधन पट्टी आहे. आपण आपल्या पसंतीच्या आज्ञा यात जोडू शकता यासाठी त्या आज्ञेवर उजवी क्लिक करा आणि द्रुत ऍक्सेस साधनपट्टी निवडून घ्या.
20
चाचणी 1, प्रश्न 3 आपण खालील पैकी काय केल्यास लघु साधनपट्टी दिसेल? (एक उत्तर निवडा.) रिबनवरील सक्रिय टॅब डबल-क्लिक करा. मजकूर निवडा. मजकूर निवडा आणि नंतर त्याकडे निर्देश करा. वरीलपैकी कोणतेही.
21
चाचणी 1, प्रश्न 3: उत्तर मजकूर निवडा आणि नंतर त्याकडे निर्देश करा.
आपण निवडलेल्या मजकूरावर उजवी-क्लिक केल्यास देखील ती दिसेल.
22
दररोजच्या आज्ञा मिळवणे
पाठ 2 दररोजच्या आज्ञा मिळवणे
23
दररोजच्या आज्ञा मिळवणे
Word 2007 नवीन, आणि उत्साहजनक आहे. परंतु आपल्याला कार्य करायचे आहे. म्हणून आता सर्वात जास्त वापरल्या जाणार्या आज्ञांचे उचित स्थान शोधण्याची वेळ आहे. उदाहरणार्थ, आपण एक दस्तऐवज कोठे तयार कराल? बुलेट्स, शैली, आणि वर्णविन्यास तपासनीस कोठे आहे? मुद्रणाविषयी काय? नवीन प्रोग्राम डिझाइन त्या आज्ञा तेथे ठेवेल जेथे आपल्याला त्याची आवश्यकता आहे असे हा पाठ हे दर्शवेल.
24
Microsoft Office बटणासह प्रारंभ करणे
होम अलिकडील दस्तऐवज नवीन उघडा प्रकाशित करा बंद करा Word पर्याय Word निर्गमन करा Microsoft Office बटण ता आता Word मध्ये प्रारंभ करण्याच्या स्थानावर आहे. मेनूच्या डावीकडे, आपण सर्व आज्ञा कार्य करण्यासाठी एका फाइलसह पाहाल. नवीन दस्तऐवज कोठे तयार करावा किंवा अस्तित्वात असलेला एक कसा उघडावा हे येथे दिलेले आहे. आपल्याला सुरक्षित करा आणि या रूपात सुरक्षित करा आज्ञा देखील येथे मिळाल्या आहेत. मेनू यादीतील उजव्या बाजूस आपले अलिकडील उघडलेले दस्तऐवज आहे. ते नेहमी सुगमतेने दृश्यमान असतात ज्यामुळे आपल्याला आपल्या कॉम्प्यूटरवर ज्यावर आपल्याला वारंवार काम करावे लागणार आहे तो दस्तऐवज शोधण्याची आवश्यकता नाही. जेव्हा आपण ते दाबाल, तेव्हा एक मेनू दिसेल ज्याला आपण तयार करण्यास, उघडण्यास, किंवा एक दस्तऐवज सुरक्षित करण्यासाठी वापरू शकता.
25
शैलींविषयी काय? आपल्याला ठळक आणि तिर्यक आज्ञांच्या व्यतिरिक्त स्वरूपणात अधिक प्रभावी आणि परिणामकारक दृष्टीकोन ठेवण्यात स्वारस्य आहे काय? नवीन Word मध्ये आपण शैली विषयी जाणून घेवू इच्छित असाल. ¶ ;सामान्य ¶ स्थान नाही… शीर्षलेख 1 शीर्षलेख 2 शैली एकतर आपण तयार द्रुत शैली निवडून घ्या किंवा आपण आधी तयार केलेली शैली लागू करा. वारंवार वापरल्या जाणार्या द्रुत शैली रिबनवर थेट दिसतील.
26
शैलींविषयी काय? शैली समूहात, आपण होम टॅबवर शैलीसह कार्य करा.
शैली समूहात, आपण होम टॅबवर शैलीसह कार्य करा. ¶ सामान्य ¶ स्थान नाही… शीर्षलेख 1 शीर्षलेख 2 शैली आपल्याला पाहिजे असलेल्या शैली कशा मिळतील ते या चित्रात दर्शवले आहे. द्रुत शैली या तयार असलेल्या, व्यावसायिक-दिसणार्या शैली आहेत ज्या द्रुत आणि लागू करण्यास सोप्या आहेत. आणि Word च्या या आवृत्तीसह त्यांना एक नवीन लुक मिळाला आहे. वापरण्यास तयार असलेल्या कित्येक अधिक द्रुत शैली पाहण्यासाठी हे बटण क्लिक करा. शैली उपखंड उघडण्यासाठी संवाद बॉक्स लाँचर क्लिक करा. द्रुत शैली पेक्षा, आपल्या दस्तऐवजासाठी व्यक्तिमत्वाला उठाव देणारे आउटफिट्स अधिक सुगम आहेत. सर्वबाबतीत आपला दस्तऐवज या शैली वापरत आहे आपल्याला एक महत्वाचा लाभ देईल: एका-टचने होणारे मेकओव्हर्स. वारंवार वापरात येणार्या द्रुत शैली रिबनवर थेट दिसतील. शैली उपखंड मध्ये सानुकूल-तयार शैली असतात ज्या कदाचित आपण Word च्या मागील आवृत्ती तयार केल्या होत्या आणि हे ते स्थान आहे जेथे आपण नवीन तयार करता किंवा अस्तित्वात असलेली शैली सुधारता.
27
फॉर्मेट पेंटर दुसरी उच्च-गती स्वरूपण आज्ञा आहे फॉर्मेट पेंटर.
दुसरी उच्च-गती स्वरूपण आज्ञा आहे फॉर्मेट पेंटर. क्लिपबोर्ड समूहात, हे होम टॅबवर सर्वात डावीकडे आहे. होम क्लिपबोर्ड फॉन्ट परिच्छेद जर आपण फॉर्मेट पेंटरशी परिचित नसाल तर, आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की एका भागातील मजकूराचे स्वरुपण दुसर्या भागात ड्यूप्लिकेट करण्याचा हा द्रुत मार्ग आहे. फॉर्मेट पेंटर वापरण्यासाठी, त्या मजकूरावर कर्सर ठेवा ज्याचा फॉर्मेट आपण प्रतिलिपीत करू इच्छिता आणि नंतर फॉर्मेट पेंटर बटण क्लिक करा. जेव्हा आपल्याला स्वरुपणास रंग देण्यासाठी एक किंवा अधिक स्थान असते, तेव्हा आपण फॉर्मेट पेंटर आपल्या बरोबर रहावा यासाठी त्यावर डबल-क्लिक केल्याचे सुनिश्चित करा. नंतर तो मजकूर निवडा जो आपल्याला नवीन फॉर्मेट मध्ये पेंट करायचा आहे. फॉर्मेट पेंटर बंद करण्यासाठी, त्याच बटणावर पुन्हा क्लिक करा, किंवा ESC दाबा.
28
झूम आपण काही समाविष्ट केल्यानंतर, आपल्याला त्याचा काही तपशील जवळून पाहाण्याची आवश्यकता असू शकेल. त्यामुळे आपल्याला झूम नियंत्रण कोठे आहे हे पाहाण्याची इच्छा असेल. खालील-उजवा कोपरा पाहा. झूम इनमध्ये स्लायडर उजवीकडे ओढा, आणि झूम आउट करण्यासाठी डावीकडे ओढा. टिपा स्लायडरच्या डावीकडील भागात असलेल्या टक्केवारी क्रमांकावर क्लिक केल्यास झूम संवाद बॉक्स उघडेल, जेथे आपण झूम टक्केवारी निवडू शकता. जर आपल्या माऊसला चाक असेल, तर झूम इन करण्यासाठी आपण CTRL कळ दाबून धरा आणि चाक पुढील बाजूस फिरवा, किंवा झूम आउट करण्यासाठी मागील बाजूस फिरवा. आपल्याला झूम आज्ञा दृश्य टॅब वर देखील दिसतील.
29
मुद्रणासाठी सज्ज? आपण मुद्रणासाठी सज्ज आहात काय?
आपण मुद्रणासाठी सज्ज आहात काय? प्रथम आपली पृष्ठे कशी मुद्रकाबाहेर येणार आहेत हे तपासण्या इतका हा चतुर आहे. पृष्ठ मांडणी इंडेंट आपल्याला ज्याची आवश्यकता आहे ते पृष्ठ मांडणी टॅबवर आहे. पृष्ठ सेटअप समूहात आकार (8.5 x 11, A4, आणि असेच पुढे), ओरीएंटेशन (लँडस्केप आणि पोर्टेट), आणि समास समाविष्ट आहे. ते बरोबर आहे: या समूहातील सारख्या स्तरावर असलेल्या आज्ञा सारखी, समास सेटिंग्ज सहज ऍक्सेस करण्या योग्य असतात. आठवा मागील आवृत्तीत आपल्याला किती खोलवर जावे लागत असे आधी फाइल मेनूतून पृष्ठ सेटअप, आणि असेच पुढे पुढे? आता असे नाही.
30
होय, मुद्रणासाठी सज्ज जेव्हा आपण मुद्रणासाठी सज्ज असाल, Microsoft Office बटणावर परत जा. होम पूर्वावलोकन आणि दस्तऐवज मुद्रित करा नवीन मुद्रित करा एक मुद्रक निवडा, प्रतिलिपी संख्या, आणि मुद्रणापूर्वी इतर मुद्रण पर्याय. उघडा द्रुत मुद्रित करा सुरक्षित करा बदल केल्या व्यतिरिक्त दस्तऐवज थेट डिफॉल्ट मुद्रकाला पाठवा. या रुपात सुरक्षित करा… मुद्रण पूर्वावलोकन पूर्वावलोकन आणि मुद्रणापूर्वी पृष्ठांवर बदल तयार करा मुद्रण… आता आपल्याला पर्याय मिळाले आहेत हे लक्षात ठेवा: पुढील स्लाइडवर या अतिरिक्त आज्ञांचे वर्णन केलेले आहे. आपण मुद्रण आज्ञा क्लिक केल्यास, आपल्याला मुद्रण संवाद बॉक्स मिळेल. परंतु त्या ऐवजी मुद्रण आज्ञेच्या उजवीकडे असलेल्या बाणा कडे निर्देश करा, आणि आपल्याला तीन अतिरिक्त आज्ञा दिसतील.
31
होय, मुद्रणासाठी सज्ज जेव्हा आपण मुद्रणासाठी सज्ज असाल, Microsoft Office बटणावर परत जा. होम पूर्वावलोकन आणि दस्तऐवज मुद्रित करा नवीन मुद्रित करा एक मुद्रक निवडा, प्रतिलिपी संख्या, आणि मुद्रणापूर्वी इतर मुद्रण पर्याय. उघडा द्रुत मुद्रण सुरक्षित करा या रूपात सुरक्षित करा… मुद्रण मुद्रणापूर्वी पूर्वावलोकनपृष्ठाला बदल तयार करा आणि पूर्वावलोकन करा मुद्रित करा… आता आपल्याला पर्याय मिळाले आहेत हे लक्षात ठेवा: मुद्रण जुने ओळखीचे मुद्रण संवाद बॉक्स उघडेल. आपला दस्तऐवज मुद्रकाला तात्काळ द्रुत मुद्रण पाठवेल. मुद्रित झालेले दस्तऐवज कसे दिसेल हे मुद्रण पूर्वावलोकन आपल्याला दर्शवेल. जर आपण ही आज्ञा वापरली तर आपल्याला द्रुत एक्सेस साधनपट्टीवर आणखी काही जोडावेसे वाटू शकेल. मुद्रित करा द्रुत मुद्रण मुद्रण पूर्वावलोकन
32
सीनच्या पाठीमागे सर्व वैशिष्ट्ये जी आपण दररोज Word मध्ये वापरता ती रिबनवर आहेत आणि शोधण्यास सोपी आहेत. होम अलिकडील दस्तऐवज नवीन उघडा प्रकाशित करा बंद करा Word पर्याय Word मधून निर्गमन करा दस्तऐवज प्रस्तुत करण्याविषयी नसलेली, परंतु Word कसे चालेल हे नियंत्रित करणारी नियंत्रणे कोठे असतात? हे सुरक्षा आणि प्रयोक्ता माहिती, वर्णविन्यास शब्दकोश, आणि स्वयंसुधार सारख्या सेटिंग्ज समाविष्ट करेल.
33
सीनच्या पाठीमागे Word कसे कार्य करेल हे आपण कसे नियंत्रित कराल?
होम अलिकडील दस्तऐवज नवीन उघडा प्रकाशित करा बंद करा Word पर्याय Word मधून निर्गमन करा ही सर्व सेटिंग्ज Word पर्यायांचा भाग आहेत, जेव्हा आपण Word पर्याय बटण क्लिक करता तेव्हा आपल्याला ती दिसतात. हे त्या मेनूवर आहे जो आपण Microsoft Office बटण क्लिक करुन उघडता.
34
सरावासाठी सूचना बुलेट केलेली यादी जोडा.
द्रुत शैली लागू करा, आणि नंतर सर्व चॅनल पाहण्यासाठी झूम आउट करा. द्रुत शैली सेट बदला. फॉर्मेट पेंटर वापरा. पृष्ठ मांडणी टॅबसह संपूर्ण बदल करा. नंतर अधिक टॅब्जचा प्रयत्न करा. सर्व प्रकारच्या मार्गाने मुद्रित करा.
35
चाचणी 2, प्रश्न 1 आपण आज्ञा वापरून बुलेट केलेली यादी लागू करू शकता ज्यात कोणत्या टॅबवर कोणता समूह आहे? (एक उत्तर निवडा.) पृष्ठ मांडणी टॅबवर परिच्छेद समूहात. होम टॅबवर परिच्छेद समूहात. समाविष्ट करा टॅबवर प्रतीक समूहात. समाविष्ट करा टॅबवर मजकूर समूहात.
36
चाचणी 2, प्रश्न 1: उत्तर होम टॅबवर परिच्छेद समूहात.
हे तेथे जेथे आपण आपण बुलेट केलेली यादी लागू करू शकता. संकेत: आपण लघु साधनपट्टी वापरून ही बुलेट केलेली यादी लागू करू शकता. वेगाने पुढे शिका
37
चाचणी 2, प्रश्न 2 Word च्या नवीन आवृत्तीतून आपण मुद्रण पर्याय कसे निवडून घ्याल? (एक उत्तर निवडा.) रिबनवर मुद्रण बटण क्लिक करा. द्रुत ऍक्सेस साधनपट्टीवर मुद्रण बटण क्लिक करा. Microsoft Office बटण वापरा. वरील पैकी एकतर पहिला किंवा दुसरा पर्याय.
38
चाचणी 2, प्रश्न 2: उत्तर Microsoft Office बटण वापरा.
हे तेथे देखील आहे जेथे आपण मुद्रण पूर्वावलोकन उघडता.
39
चाचणी 2, प्रश्न 3 कोणत्या कोपर्यात झूम नियंत्रण आहे? (एक उत्तर निवडा.) वरील-उजवा. वरील-डावा. खालील-डावा. खालील-उजवा. वेगाने पुढे शिका
40
चाचणी 2, प्रश्न 3: उत्तर खालील-उजवा.
खालील-उजव्या कोपर्यात नियंत्रण आहे ज्याला आपण झूम इन आणि झूम आउटसाठी वापरू शकता. आपण झूम नियंत्रणाचा वापर दृश्य मेनू पाहण्यासाठी देखील करु शकता.
41
पाठ 3 सोप्या याद्या
42
सोप्या याद्या आपण माहितीचा सारांश करत असाल किंवा ती समजण्यास सोपी करून सांगत असाल तर त्यासाठी कोणत्याही दस्तऐवजाचे उपयोगी घटक यादीबद्ध करेल. बुध शुक्र पृथ्वी मंगळ बुध शुक्र पृथ्वी मंगळ बुध शुक्र मंगळ चंद्र फोबोज डेमोस एका माहितीचा क्रम दर्शवण्यासाठी क्रमांकित याद्या आवश्यक आहेत. जर आपण क्रमाविषयी चिंतित नसाल, तर क्रमांकित यादी उत्कृष्ट होईल. याद्या एकल-स्तराच्या असू शकतील, सर्व आयटम्ससह समान पदानुक्रम आणि इंडेंटेशन असलेल्या; किंवा बहुस्तरीय, याचा अर्थ असा आहे की एका यादी मध्ये एक यादी. एक-स्तर याद्यांना ''एकल स्तर'' किंवा ''सोप्या'' देखील म्हटले जाते. आपण या चित्रात एकल स्तर आणि बहुस्तर याद्या पाहू शकता, ज्यात एक एकल- स्तर बुलेट चिन्हांकित यादी, एक एकल-स्तर क्रमांकित यादी, आणि एकल बहुस्तर बुलेट चिन्हांकित यादी दर्शविलेली आहे. हा पाठ सोप्या याद्यांविषयी आहे.
43
आपण टाइप करत असताना याद्या तयार करा
येथे एक यादी प्रारंभ करण्यासाठी एका पेक्षा अधिक मार्ग आहेत, परंतु आपण टाइप करत असताना यादी स्वयंचलितपणे तयार करणे हे सर्वात लोकप्रिय आहे. स्थान अवधी A अवधी बुध शुक्र पृथ्वी मंगळ बुध शुक्र पृथ्वी मंगळ बुध शुक्र पृथ्वी मंगळ आपल्याला बुलेट केलेल्या यादीची आवश्यकता असल्यास, स्थाना नंतर एक तारांकन चिन्ह (*) टाइप करा. तारांकन बुलेटमध्ये बदलेल, आणि आपली यादी प्रारंभ होईल. जेव्हा आपण आपल्या यादीतील प्रथम आयटम टाइप करणे संपवाल तेव्हा, ENTER दाबा, आणि पुढील रेखेवर एक नवीन बुलेट दिसेल . नोट: Word मध्ये, पृष्ठ समासा वरून याद्या स्वयंचलितपणे इंडेंट होतील.
44
आपण टाइप करत असताना याद्या तयार करणे
येथे एक यादी प्रारंभ करण्यासाठी एका पेक्षा अधिक मार्ग आहेत, परंतु आपण टाइप करत असताना यादी स्वयंचलितपणे तयार करणे हे सर्वात लोकप्रिय आहे. स्थान अवधी A अवधी बुध शुक्र पृथ्वी मंगळ बुध शुक्र पृथ्वी मंगळ बुध शुक्र पृथ्वी मंगळ क्रमांकित यादी स्वयंचलितपणे तयार करण्यासाठी, स्थानानंतर एक संख्या आणि एक अवधी (1.), टाइप करा. Word 2007 साठी हे नवीन आहे; मागील आवृत्तीत, यादी प्रारंभ होण्यापूर्वी आपल्याला ENTER दाबावे लागेल.
45
आपण टाइप करत असताना याद्या तयार करणे
येथे एक यादी प्रारंभ करण्यासाठी एका पेक्षा अधिक मार्ग आहेत, परंतु आपण टाइप करत असताना यादी स्वयंचलितपणे तयार करणे हे सर्वात लोकप्रिय आहे. स्थान अवधी A अवधी बुध शुक्र पृथ्वी मंगळ बुध शुक्र पृ्थ्वी मंगळ बुध शुक्र पृथ्वी मंगळ कारण अक्षर असलेली यादी क्रमांकित यादीचे दुसरे वैशिष्ट्य आहे, स्थानानंतर अक्षर असलेली यादी प्रारंभ करण्यासाठी a अक्षर आणि एक अवधी (a.) टाइप करा. आपण टाइप करताना याद्या तयार व्हाव्या यासाठी, बाण, डॅशेश, आणि चौकोनांचा समावेश करत भिन्न प्रतिके देखील वापरु शकता. आपल्याला प्रतिकांची संपूर्ण यादी या अभ्यासक्रमाच्या शेवटी लिंक केलेल्या द्रुत संदर्भ कार्ड मध्ये मिळेल.
46
याद्या थांबवणे आपण आपल्या यादीत शेवटचा आयटम प्रविष्ट केला आहे. आपण आता यादी कशी समाप्त कराल आणि बुलेट्स किंवा संख्या दिसणे कसे थांबवाल? चित्र श्रेष्ठ पद्धत दर्शवेल. बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्यून बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्यून Enter Backspace डावीकडे दर्शवल्या प्रमाणे, यादी तयार करण्याला थांबवण्याचा एक सोपा मार्ग ENTER दोनदा दाबणे हा आहे. जर आपल्याला काही भिन्नतेची आवश्यकता असल्यास, उदाहरणार्थ, मजकूर समान स्तरावर इंडेंट केलेला किंवा त्यावर बुलेट केलेले असल्यास, BACKSPACE कळ वापरा. दोनदा ENTER दाबण्याबद्दल अधिक: प्रत्येक यादीच्या शेवटी आपण ENTER दाबल्यावर, आपल्याला बुलेट किंवा क्रमांक दिसतो, परंतु आपण ENTER परत एकदा दाबल्यास, शेवटची बुलेट किंवा क्रमांक अदृश्य होतो, आणि आपण नवीन परिच्छेदाची नवीन रेखा लिहिण्यास सज्ज होता. BACKSPACE कळ दाबण्याबद्दल अधिक: समजा आपण यादीच्या मध्यावर आहात. वरच्या मजकूराच्या सारख्या स्तरावर इंडेंट केलेल्या बुलेट मजकूराच्या खाली आपल्याला काही मजकूर टाइप करायचा आहे. या स्थितीत, BACKSPACE कळ वापरा. असे केल्याने बुलेट दूर होईल परंतु पुढील मजकूर त्याच पद्धतीने इंडेंट होईल. जर आपल्याला नवीन मजकूर वरील मजकूराच्या खालील रेखेनुसार संरेखित न करता त्याच बुलेटच्याखाली संरेखित करुन पाहिजे असेल तर, पुन्हा BACKSPACE दाबा. अंतत:, यादी इंडेंटेशनच्या पूर्णपणे बाहेर येण्यासाठी, पुन्हा BACKSPACE दाबा. नोट: डिफॉल्ट यादी इंडेंट बदलणे शक्य आहे जेणे करून बुलेट किंवा क्रमांक पृष्ठ समासात येतील( कसे ते आपल्याला नंतर कळेल). अशा प्रकरणात, दोनदा BACKSPACE कळ दाबणे (तीन वेळांपेक्षा) आपल्याला यादीच्या बाहेर आणते.
47
यादीत परिच्छेदासह कार्य; यादी चिकटवणे
कल्पना करा आपण एक क्रमांकित किंवा बुलेट केलेली यादी तयार केली आहे आणि आपल्याला चित्रात दर्शवल्या प्रमाणे यादीतील काही आयटम्सचा समावेश उपपरिच्छेदाला करण्याची आवश्कता आहे. यादीबद्ध नसलेले परिच्छेद या परिदृश्याबरोबर डील करण्यासाठी येथे अनेक पद्धती आहेत; एक जे आपण निवडून घ्याल ते आपल्या दस्तऐवजाच्या स्थितीवर आणि आपल्या वैयक्तिक प्राधान्यावर अवलंबून राहिल. ज्यांना क्रमांकन किंवा बुलेट चिन्हांकन केलेले नसते ते परिच्छेद ''उपपरिच्छेद'‘ असतात.
48
यादीत परिच्छेदासह कार्य; यादी चिकटवणे
कल्पना करा आपण एक क्रमांकित किंवा बुलेट केलेली यादी तयार केली आहे आणि आपल्याला चित्रात दर्शवल्या प्रमाणे यादीतील काही आयटम्सचा समावेश उपपरिच्छेदाला करण्याची आवश्कता आहे. यादीबद्ध नसलेले परिच्छेद आपण एका यादीत उपपरिच्छेद SHIFT+ENTER दाबून तयार करू शकता, नंतर मजकूराचा प्रत्येक ब्लॉक शेवट करण्यासाठी केवळ ENTER, करा. ''उपपरिच्छेद'' ते परिच्छेद असतात ज्यांना क्रमांकन किंवा बुलेट चिन्हांकन केलेले नसते. उपपरिच्छेदनंतर एखादी यादी सुरू ठेवण्यासाठी, अवधी द्वारे अनुसरलेली पुढील संख्या टाइप करा; यादी स्वयंचलितपणे सुरू होईल.
49
बुलेट्स किंवा संख्या? चुकीच्या प्रकाराची यादी मिळाली? बुलेट्स सह प्रारंभ करा परंतु आता चांगल्या संख्ये विषयी किंवा या विपरीत विचार करा? काळजी करू नका, एका वरून दुसर्यावर स्वीच करणे सोपे आहे. होम फॉन्ट परिच्छेद मंगळ शुक्र | आपल्या यादीत कोठे तरी क्लिक करा, आणि नंतर रिबनवर बुलेट्स किंवा क्रमांकन बटण क्लिक करा.
50
बुलेट्स किंवा क्रमांक? आपण नवीन याद्या प्रारंभ करण्यासाठी ही बटणे वापरु शकता. होम फॉन्ट परिच्छेद मंगळ शुक्र आपला प्रथम यादी आयटम तयार करण्यासाठी बटण क्लिक करा आणि टाइप करणे प्रारंभ करा किंवा आपण आधीपासून टाइप केलेला मजकूर निवडा आणि परिच्छेदास यादी आयटममध्ये बदलण्यासाठी बुलेट्स किंवा क्रमांकन बटण क्लिक करा. ही दोन्ही बटणे आपण शेवटी कोणत्या प्रकारची यादी वापरली होती हे ''स्मरण'' करतील आणि पुढिल वेळी तीच वापरतील. म्हणून आपण शेवटी वापरलेली क्रमांकन यादी जर अक्षरे वापरुन केलेली असेल तर पुढील वेळी क्रमांकन बटणावर क्लिक केल्यास आपल्याला दुसरी अक्षरे वापरुन केलेली यादी मिळेल. आणि जर शेवटी वापरलेले बुलेट जर काळे चौकोनी असतील तर आपल्याला पुढील वेळी तेच मिळतील. (एखाद्या क्षणी डिझाइन्स वर अधिक काही.) टिप: जर आपल्याला यादी तयार केल्यानंतर सॉर्ट करायची असेल तर उदाहरणार्थ, वर्णक्रमानुसार सॉर्ट करायची असेल तर, आपण रिबनच्या मुखपृष्ठ टॅब वरील परिच्छेद समुहातील सॉर्ट बटण वापरू शकता. जेव्हा आपण क्रमांकांनी सॉर्ट करत असता तेव्हा हे ध्यानात ठेवा की, केवळ यादी आयटम्स सॉर्ट करु शकता, क्रमांक सॉर्ट करु शकत नाही (म्हणून क्रमांक 1 प्रथम येईल, आणि असेच पुढे)
51
चाचणी 3, प्रश्न 1 एकल-स्तर यादी काय आहे?
एखाद्या वैयक्तिक आयटममध्ये एका यादी व्यतिरिक्त उपयाद्या. प्रत्येक बुलेटसह यादी किंवा समान इंडेंटेशनवर संख्या. केवळ एका आयटमसह यादी. एक यादी जी केवळ संख्या वापरेल, बुलेट्स नाही.
52
चाचणी 3, प्रश्न 1: उत्तर एखाद्या वैयक्तिक आयटममध्ये एका यादी व्यतिरिक्त उपयाद्या. एका एकल-स्तर यादीसाठी यादीमध्ये यादी नसते!
53
चाचणी 3, प्रश्न 2 स्वयंचलितपणे काळ्या रंगाच्या बुलेट्स येतील अशा प्रकारची बुलेट चिन्हांकित यादी तयार करण्यासाठी आपल्याला काय टाइप करावे लागेल? (एक उत्तर निवडा.) 1. आणि एक स्थान @ आणि एक स्थान a. आणि एक स्थान * आणि एक स्थान
54
चाचणी 3, प्रश्न 2: उत्तर * आणि एक स्थान.
तारांकन चिन्हांनंतर एक स्थान टाइप करा, आणि झालेच म्ह़णून समजा.
55
चाचणी 3, प्रश्न 3 आपण एक नवीन परिच्छेद लाइन अप कसे कराल ज्यामुळे वरील यादीत बुलेट केलेल्या आयटम मधील मजकूर समान मात्रेत इंडेंट होईल? (एक उत्तर निवडा.) यादी समाप्त करा, आणि नंतर मापनीवर नवीन परिच्छेदाचा प्रारंभ लाइनअप करण्यासाठी इंडेंट्स वापरा. एक नवीन यादी आयटम जोडा, आणि नंतर बुलेट हटवण्यासाठी BACKSPACE दाबा. एक नवीन यादी आयटम जोडा, आणि नंतर BACKSPACE दोन वेळा दाबा. एक नवीन यादी आयटम जोडा, आणि नंतर ENTER पुन्हा दाबा.
56
चाचणी 3, प्रश्न 3: उत्तर एक नवीन यादी आयटम जोडा, आणि नंतर बुलेट हटवण्यासाठी BACKSPACE दाबा. इंडेंट केलेले परिच्छेद साध्य करण्याचा हा आता पर्यंतचा सोपा मार्ग होता.
57
एक सीमा, छटाभरण, किंवा भरण प्रभाव जोडणे
पाठ 4 एक सीमा, छटाभरण, किंवा भरण प्रभाव जोडणे
58
एखादी सीमा, छटाभरण, किंवा भरण प्रभाव जोडणे
सीमा, छटा, आणि सजावटीचे भरण प्रभाव आता केवळ मोकळ्या वेळात करायचे काम नाही. Word आपल्याला चौकटी आणि मजकूर, सारण्या आणि सारणी कक्ष, ग्राफिक्स आणि संपूर्ण पृष्ठ, प्रभावी करण्यासाठी विस्तृत परिक्षेत्र उपलब्ध करून देत आहे. हा पाठ आपल्याला वापरण्यास-तयार आणि सानुकूल करण्यायोग्य पर्यायांचा परिचय करुन देईल आणि ते आपल्या दस्तऐवजात कसे जोडायचे याची मुलभूत माहिती दर्शवेल. पृष्ठ सीमा सजावट आणि ग्रेडियंट भरणासह एक ग्राफिक
59
पृष्ठ सीमा आपण दस्तऐवजाच्या कोणत्याही पृष्ठावर संपूर्ण किंवा अंशत: सीमा जोडू शकता. Word आपल्याला बिल्ट-इन पृष्ठांमध्ये व्यावसायिक पृष्ठ सीमांपासून ते आकर्षक सीमांपर्यंतची विविधता देते. एखाद्या ग्राफिकल पृष्ठ सीमेसह दस्तऐवज
60
पृष्ठ सीमा आपण निवडू शकता:
पृष्ठ मांडणी सीमा आणि छटाभरण आपण निवडू शकता: सीमा पृष्ठ सीमा छटाभरण सेटिंग शैली पूर्वावलोकन रंग रुंदी यावर लागू करा कला पर्याय ठीक रद्द करा एखाद्या साध्या ते छटाभरण केलेल्या ते 3-D ते एखाद्या आपण स्वत: डिझाइन केलेल्या सानुकूल शैली पर्यंतच्या चौकटींचे संपूर्ण सीमा प्रकार. रेखा शैली, रंग, आणि रुंदी. जर आपला दस्तऐवज अनौपचारीक किंवा विशिष्ट प्रसंग, घटना, किंवा रजेशी निगडीत असेल तर कलात्मक शैली वापरणे मौजेचे असू शकेल.
61
सीमा आणि मजकूरासाठी छटाभरण
आपण मजकूराचे भाग किंवा ग्राफिक्स वेगळे दिसावे यासाठी त्यांना सीमा घालू शकता किंवा छटा देऊ शकता. पृष्ठ मांडणी सीमा आणि छटाभरण सीमा पृष्ठ सीमा छटाभरण सेटिंग शैली पूर्वावलोकन रंग रुंदी यावर लागू करा कला पर्याय ठीक रद्द करा सीमा आणि छटा संवाद बॉक्स पर्यंत पोहोचण्यासाठी मुखपृष्ठ टॅब वरील परिच्छेद समूहातील बटण देखील वापरता येईल.
62
चाचणी 4, प्रश्न 1 एखाद्या पृष्ठामध्ये सीमा जोडण्यासाठी सर्वात सोपा मार्ग काय आहे? (एक उत्तर निवडा.) पृष्ठाच्या भोवती बॉक्स रेखांकित करा. पृष्ठ मांडणी टॅब वरील पृष्ठ पार्श्वभूमी समूहातील पृष्ठ सीमा बटण क्लिक करा पृष्ठाच्या भोवताली सारणी रेखांकित करा
63
चाचणी 4, प्रश्न1: उत्तर पृष्ठ मांडणी टॅब वरील पृष्ठ पार्श्वभूमी समूहातील पृष्ठ सीमा बटण क्लिक करा आपण मुखपृष्ठ टॅब मधील परिच्छेद समुहातील सीमा बटण देखील निवडू शकता
64
चाचणी 4, प्रश्न 2 आपण पृष्ठ सीमेच्या रुपात काय वापरु शकता? (एक उत्तर निवडा) भिन्न सीमा प्रकार, जसे की 3-D आणि छटाभरण. सानुकूल रेखा शैली, रंग आणि रुंदी. ग्राफिकल सीमा. वरील सर्व.
65
चाचणी 4,प्रश्न 2: उत्तर वरील सर्व.
आपण रेखा शैली, रंग, आणि रुंदीचे भिन्न सीमा प्रकार सेट करु शकता. आपण विशेष घटनांसाठी किंवा प्रसंगांसाठी ग्राफिकल सीमा देखील सेट करु शकता.
इसी तरह की प्रस्तुतियाँ
© 2024 SlidePlayer.in Inc.
All rights reserved.